‘तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..’ फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!

Mamata Banerjee: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) सुरू असलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पक्षाचे निवडणूक चिन्ह कुठेही जाणार नाही. तुम्हाला मला थांबवायचे असेल, तर तुम्हाला मला मारावे लागेल. बंडखोर नेत्यांना आव्हान देत ममता बॅनर्जी म्हणाल्या, “तुमच्यात हिंमत असेल, तर उघडपणे भाजपमध्ये सामील व्हा. तुम्हाला वाटते का मी संपले आहे? मी…

Read More

शिंदेंच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का, राष्ट्रवादीने गुपचूप केला मोठा गेम; नाशिकमधून मोठी बातमी! – Marathi News | Nashik yeola shiv sena 7 nagarsevak soon joining ncp in guidance of sameer bhujbal

Nashik Politics : राज्याच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. भविष्यातील सोय लक्षात घेऊन नेतेमंडळी सध्या पक्षांतर करताना दिसत आहेत. काही ठिकाणी तर निवडणुकीनंतर मोठा घोडेबाजार पाहायला मिळाला. दरम्यान, आता नाशिकच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये महायुतीमध्येच एकमेकांवर कुरघोडी करण्यात आली आहे. येथे शिवसेनेला जबर धक्का बसला असून राष्ट्रवादी…

Read More

Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा ‘रेड अलर्ट’, सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनचा जोर प्रचंड वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार, सोमवारी राज्यातील अनेक भागात अत्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या हवामानाच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Weather Report) पालघर आणि रायगड जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी (6 जुलै)…

Read More

राम मंदिरासाठी कारसेवकांनी रक्त सांडलं, मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू माफ करणार नाहीत; उद्धव ठाकरे कडाडले – Marathi News | Uddhav thackeray slams alleged ram temple donation scam says hindus will not forgive the guilty

राम मंदिराच्या दान पेटीत घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज मुंबईतील दादरमध्ये रामरक्षा आंदोलन केले. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या प्रमुख नेत्यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी दादरच्या हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. यानंतर…

Read More

Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी

मुंबई : सर्वोत्तम म्युच्युअल फंड निवडणे म्हणजे केवळ सर्वाधिक परतावा देणारा फंड निवडणे इतके सोपे नाही. योग्य म्युच्युअल फंड तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर, गुंतवणूक कालावधीवर आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, दीर्घकालीन संपत्ती निर्माण करायची इच्छा असलेल्या गुंतवणूकदाराने इक्विटी फंड निवडू शकतो, तर स्थिरता शोधणारा व्यक्ती कर्ज किंवा हायब्रिड फंड पसंद करू शकतो. त्याचप्रमाणे, अपवादात्मक…

Read More

ठाकरे गेम फिरवणार? राजकारणात मोठ्या उलथा पालथीची शक्यता, बंडखोर खासदारांची धाकधूक वाढली, काऊंटडाऊन सुरू – Marathi News | The Lok Sabha Speaker is likely to take a decision regarding the rebel MPs of the Shiv Sena Thackeray faction and the Trinamool Congress before the Monsoon Session

काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील खासदारांच्या बंडापूर्वीच ममता बॅनर्जी यांना देखील असाच धक्का बसला होता. पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा…

Read More

Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला ‘स्पायडरमॅन’ हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार

ठाणे : मुंबई आणि उपनगरांसह ठाणे जिल्ह्यातही मान्सूनने जोरदार धुमशान घातल्याचं चित्र आहे. भिवंडी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Bhiwandi Heavy Rain) अनेक मुख्य रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आलं असून ठिकठिकाणी गुडघाभर पाणी साचलं आहे. रस्त्यांवर साचलेलं पाणी आणि त्यातच पडलेल्या मोठमोठ्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. अशा अत्यंत गंभीर आणि आणीबाणीच्या परिस्थितीत भिवंडी-निजामपूर…

Read More

शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश करणार होते का? खासदार संजय जाधवांचा मोठा खुलासा, सगळं सांगितलं – Marathi News | Were you planning to join the BJP Sanjay Jadhav makes a big revelation

शिवसेना ठाकरे गटात काही दिवसांपूर्वीच मोठी फूट पडली आहे,  शिवसेना ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली, त्यांनी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे, कारण पक्षात पडलेल्या फुटीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडे अवघे 3 खासदारच राहिले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची…

Read More

Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका

सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका Source link

Read More

मुंबईतून उद्धव ठाकरेंचा एल्गार; रामरक्षा आंदोलनात थेट मोठी घोषणा, सरकारचं टेन्शन वाढलं – Marathi News | Ayodhya Ram Mandir theft case Shiv Sena Thackeray faction protest in Mumbai Uddhav Thackeray makes a big announcement

अयोध्येच्या राम मंदिरात चोरी झाली आहे. या प्रकणी आता शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दोनच दिवसांपूर्वी या सर्व पार्श्वभूमीव शिवसेना ठाकरे गटाची पत्रकार परिषद पार पडली होती. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्यव्यापी ‘रामरक्षा’ आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलनाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे…

Read More