देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने ‘बळीराजा’शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर

Raju Shetti:“मुलगा नोकरीवालाच हवा आणि तो पुणे-मुंबईसारख्या शहरात राहणारा असावा,” या हट्टापायी आज महाराष्ट्रातील गावागावांत हजारो तरुण शेतकरी लग्नाविना बसले आहेत. शेतीला ‘तोट्याचा व्यवसाय’ मानून शेतकऱ्यांच्या मुलांना मुलगी देण्यास नकार देणाऱ्या आजच्या बुरसटलेल्या सामाजिक मानसिकतेवर कोकणातील एका उच्चशिक्षित मुलीने आपल्या धाडसी निर्णयाने जोरदार प्रहार केला आहे. देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर मुलगी वैष्णवी कदम हिने कोणत्याही कॉर्पोरेट…

Read More

सुषमा अंधारे, बाबाजी काळेही शिंदेंच्या शिवसेनेत येणार? सचिन अहिरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष, नेमकं काय म्हणाले? – Marathi News | Sachin Ahir reacted to questions about Sushma Andhare and Babaji Kale praising their contributions

विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. या गटात प्रवेश करताच सचिन अहिर यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपावण्यात आली. त्यांची बिनविरोध विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात आली. सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे असल्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का…

Read More

कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, गगनबावड्यात धुवाँधार, जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; सांगलीतही कोसळधारा, चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी, अलमट्टी अजूनही तळाला

Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासांत पावसाचा जोर चांगलाच वाढला असून जिल्ह्यात एकूण सरासरी 52.8 मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 143.1  मिमी अतिवृष्टी झाली असून, त्याखालोखाल भुदरगड आणि राधानगरी तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाचा जोर वाढला असला तरी पंचगंगा नदीसह इतर नद्यांची पाणीपातळी सध्या इशारा पातळीच्या खाली…

Read More

आदित्य ठाकरेंसाठी वडिलांनी… सचिन अहिरांच्या मुलीने शेअर केला व्हिडीओ, नेमकं काय सांगितलं? – Marathi News | Kiran Ahir shared an emotional video after her father Sachin Ahir joined Eknath Shindes Shiv Sena

तीन-चार दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाला मोठा धक्का बसला. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सचिन अहिर यांनी थेट ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. सचिन अहिर यांनी प्रवेश करताच ते बिनविरोध विधान परिषदेच्या उपसभापती पदी निवडून आले. आता सचिन अहिर यांच्य़ा लेकीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला…

Read More

अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी

तळेगावात रस्ता दुभंगला, पाण्याचा प्रचंड फवारा बाहेर आला, भयानक दृश्य पाहून नागरिक घाबरले, हादरवणारा व्हिडीओ समोर Source link

Read More

Maharashtra News LIVE : मुंबईसह 3 ठिकाणी रेड अलर्ट, राज्यातील विविध ठिकाणी पावसाचा जोर – Marathi News | Maharashtra news live updates in Marathi aajchya thalak batamya Marathi News 5 July 2026 Heavy rain in state Mumbai rain Red alert weather update Uddhav Thackeray Eknath Shinde Devendra Fadnavis Ram Raksha andolan

राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. काही भागात रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. वसईमध्ये रस्त्यावर जवळपास तीन फूट पाणी साचलं आहे. या पाण्यातून लोकांना वाट काढत चालावे लागत आहे. हवामान विभागाने कालनंतर आज देखील रेड अलर्ट जारी केला आहे. तर पावसांचं संकट सोमवारपर्यंत असणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. मुंबई आणि जवळच्या शहरात झालेल्या पावसामुळे…

Read More

Vande Bharat Train Mumbai Rain: मुंबईच्या पावसातील वंदे भारत ट्रेनचा व्हिडीओ व्हायरल, रेल्वे ट्रॅकवरील पाणी फ्लायओव्हरवरील गाड्यांवर उडालं

मुंबईच्या पावसातील वंदे भारत ट्रेनचा व्हिडीओ व्हायरल, रेल्वे ट्रॅकवरील पाणी फ्लायओव्हरवरील गाड्यांवर उडालं Source link

Read More

खासदार बजरंग सोनवणे यांना धक्का, थेट जवळच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल, विलास घुले हत्या प्रकरण.. – Marathi News | Beed MP Bajrang Sonawane faces mounting trouble in the Vilas Ghule case criminal case has been registered against close associate

बीडच्या केज येथील विलास घुले प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणात थेट बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा साैरभ बजरंग सोनवणे याचे नाव पुढे आल्याने खळबळ उडाली. आरोपी ज्यावेळी विलास घुले याला मारहाण करत होते, त्यावेळी ते साैरभ बजरंग सोनवणे याचे नाव घेत होते. विलास घुलेच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी बजरंग सोनवणे आणि…

Read More

Sanjay Raut : कारसेवकांनी धैर्य, संयम पाळला असता, तर राम मंदिर झालं असतं का? संजय राऊतांचा थेट संघाला सवाल – Marathi News | Sanjay Raut Grills RSS: Would Ram Mandir Exist With Patience During Car Seva?

संजय राऊतांनी थेट संघाला सवाल केला आहे. अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिक्रिया आली आहे. या प्रकरणात संयम आणि धैर्य ठेवण्याचं आवाहन संघाने केलं आहे. संघाच्या या आवाहनावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. कारसेवकांनी त्या काळात धैर्य आणि संयम ठेवला असता तर राम मंदिर झालं असतं…

Read More

रामरक्षा म्हटल्याने जे कोणी शिल्लक असतील ते जाणार नाहीत, भाजपच्या बड्या नेत्याने उडवली उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाची खिल्ली – Marathi News | Bjp Vidharbh Leader Sudhir Mungantiwar slam uddhav Thackeray over his ram Raksha andolan over ayodhay ram temple theft case

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उद्या रामरक्षा आंदोलनाची सुरुवात होणार आहे. दादरमधील मंदिरापासून हे आंदोलन सुरु होणार आहे. अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाची हाक दिली आहे. नुकतीच ठाकरे गटात मोठी फूट पडली. सहा खासदार, एक आमदार साथ सोडून निघून गेले. त्या पार्श्वभूमीवर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी आणि पुन्हा हिंदुत्वाचा झेंडा…

Read More