महाराष्ट्रानंतर बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप, ममता बॅनर्जी यांना सर्वात मोठा धक्का, थेट उजवा हातच.. – Marathi News | Trinamool Congress has suffered a major blow prominent female leader has parted ways with Mamata Banerjee

विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यामध्येच त्यांच्या पक्षातील बडे नेते पक्षाची साथ सोडून जात आहेत. ममता बॅनर्जी यांना एका मागून एक मोठे धक्के बसत आहेत. पक्षात मोठी फुट पडली. यादरम्यानच आता पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसला अत्यंत मोठा धक्का बसला. तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. थेट ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचा उजवा हात मानल्या…

Read More

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  

Eknath Shinde Health Update ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल (शनिवारी) रात्री आठ वाजल्यापासून जुपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांचा उद्या दिवस देखील हॉस्पिटलमध्ये राहण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. उद्याचा दिवस एकनाथ शिंदे विश्रांती घेतील, त्यांना मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो, अशी माहिती आहे. मात्र, त्याला अद्याप अधिकृत दुजोरा…

Read More

आता शिवसेना ठाकरे गटात महाभूकंप? ऑपरेशन टायगर 3.0 बाबात सर्वात मोठी बातमी, नेमकं काय घडतंय? – Marathi News | Uddhav Thackeray likely to face another big blow Sanjay Shirsat big statement on Operation Tiger

काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळालं, 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली, या सर्व खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ही शिवसेना ठाकरे गटात पडलेली मोठी फूट आहे. दरम्यान त्यानंतर ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना…

Read More

10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर

मुंबई : फास्ट-मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG) क्षेत्राला अनेकदा संरक्षणात्मक जागा म्हणून पाहिले जाते जी स्थिर पण माफक परतावा देते. तथापि, गेल्या दशकाने वेगळी गोष्ट सांगितली आहे. HUL, ITC, Nestle India आणि Britannia Industries सारख्या स्थापन झालेल्या खेळाडूंनी स्थिर रोख प्रवाह निर्माण करताना, काही FMCG कंपन्यांनी अपवादात्मक दीर्घकालीन परतावा देऊन व्यापक क्षेत्राला लक्षणीयरीत्या मागे टाकले आहे….

Read More

रुग्णालयातून एकनाथ शिंदे यांचे मोठे आवाहन, थेट घेतला निर्णय, पावसाच्या परिस्थितीमध्ये.. – Marathi News | Eknath Shinde sought information regarding the rains from the hospital and issued major directives to officials

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एका मागून एक मोठे धक्के उद्धव ठाकरे यांना दिली जात आहेत. ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदे यांनी फोडली. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र घट स्थापनेबद्दलचे पत्रही दिले. संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी देखील लोकसभा अध्यक्षांची भेट घेत या खासदारांना व्हिप जारी केले. मात्र, या खासदारांनी व्हिप…

Read More

Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?

Sachin Ahir on Worli मुंबई : विधानपरिषदेचे उपसभापती आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी सचिन अहिर यांनी वरळी विधानसभा मतदारसंघासंदर्भात भाष्य केलं. वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी अजून निर्णय घेतला नसल्याचं म्हटलं. मात्र, वरळीच्या जागेवर महायुतीचा…

Read More

वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचंही नाव लिहिलेलं नाही, आदित्य ठाकरेंवर बोलताना काय म्हणाले सचिन अहिर? – Marathi News | Sachin ahir on aditya thackeray worli politics tv9 marathi interview

काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर यांना तातडीने महायुतीकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे होते. आता ठाकरेंची साथ सोडल्यानंतर सचिन अहिर यांनी टीव्ही 9 मराठीला मुलाखत दिली. यावेळी…

Read More

निवृत्त अधिकाऱ्यांना लागणार लॉटरी, मंत्रिमंडळ विस्तारात मोठी जबाबदारी मिळणार? ही नावे शर्यतीत – Marathi News | Cabinet reshuffle retired bureaucrats likely to get big role in union cabinet expansion top names in race

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यात अनेक खात्यांचे मंत्री बदलले जाऊ शकतात, तसेच काही नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता आहे. अशातच आता या विस्तारात अनुभवी निवृत्त अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार प्रशासकीय जबाबदारी चोख पार पाडल्यानंतर काही अधिकाऱ्यांना पंतप्रधान मोदी निवृत्त होऊ देत नाहीत. त्यामुळे…

Read More

एक दिवस उध्दव ठाकरेंना आमच्याकडे यावं लागेल, केंद्रातील बड्या नेत्याचे विधान – Marathi News | Uddhav Thackeray will have to join the NDA one day – Ramdas Athawale

हे टायगर ऑपरेशन नाही, ऑपरेशन देवेंद्र फडणवीस नाही, हे तर उद्धव ठाकरेंचे ऑपरेशन झाले आहे आणि एक दिवस उध्दव ठाकरेंना आमच्याकडे यावं लागेल असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. आमदार-खासदार हे आमच्याकडे येत आहेत, 2019 मध्येच आमच्यासोबत यावं असं उद्धव ठाकरेंना आपण सांगितलं होतं. पण ते आले नाहीत, ती त्यांची…

Read More

Bhimashankar Temple : स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos

स्वर्गीय अनुभव! धुक्याच्या ढगात हरवले भीमाशंकर मंदिर; वीकेंडला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पाहा Photos Source link

Read More