अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा, तब्बल इतके तास.. – Marathi News | Important meeting took place between Devendra Fadnavis and Amit Shah Delhi
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्ली दाैऱ्यावर होते. यादरम्यान अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. नर्मदा प्रकल्पाच्या मुद्द्याच्या बैठकीत गुजरातचेही मुख्यमंत्री उपस्थित होते. आता राज्याला नर्मदा नदीचे पाणी मिळणार आहे. नर्मदा प्रकल्पाच्या बैठकीनंतर अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एक स्वतंत्र बैठक झाली. बंद दाराआड अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळतंय. ही…