सात खासदार फुटण्याची शक्यता, उद्धव ठाकरे यांनी उचलले मोठे पाऊस, पदाधिकाऱ्यांना सांगितले.. – Marathi News | Amidst discussions regarding rebellion by Shiv Sena Thackeray faction MP Uddhav Thackeray has issued instructions to office bearers

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात मोठा बंड होण्याची शक्यता आहे. तश्या हालचाली देखील सुरू आहेत. काल दिल्लीमध्ये घडामोडी घडताना दिसल्या. उद्धव ठाकरे यांनी याच बंडाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षातील खासदारांची एक बैठक मातोश्रीवर घेतली होती. या बैठकीला काहीजण गैरहजर होते, ते ऑनलाईन पद्धतीने जॉईन झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर काल काही मोठ्या घडामोडी घडल्या. ऑपरेशन टायगर…

Read More

Nashik Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?

Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election 2026) अनुषंगाने राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. नाशिक जिल्ह्यात महायुतीकडे तब्बल 450 मतदारांचे स्पष्ट आणि प्रचंड बहुमत आहे, तसेच विरोधी पक्षाचा कोणताही अधिकृत उमेदवार मैदानात नाही. असे असतानाही महायुतीमध्ये कमालीची धाकधूक पाहायला मिळत असून, ऐनवेळचा दगाफटका टाळण्यासाठी थेट…

Read More

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली, 3 आठवडे चालणार अधिवेशन, हे मुद्दे गाजणार – Marathi News | Dates finalized for the Legislative Assemblys monsoon session session to last three weeks

मोठी बातमी समोर येत आहे, कामकाज सल्लागार समितीची बैठक संपली असून, आता पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 22 जूनपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.  10 जुलैपर्यंत हे अधिवेशन असणार आहे.  तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये काही मुद्दे हे चांगलेच गाजण्याची शक्यता असून, विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न होऊ शकतो. सरकारने नुकतीच शेतकऱ्यांना दोन लाखांची…

Read More

Abhishek Banerjee: तिकडं पक्षातील आमदार खासदारांची घाऊक फोडाफोडी सुरु असतानाच इकडं अभिषेक बॅनर्जींची काल 8 तास CID चौकशी आज ED कडून चौकशी

Abhishek Banerjee: टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी कोलकाता येथील ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. शालेय नोकरीसाठी लाच घेतल्याच्या प्रकरणात ईडी अभिषेक यांची चौकशी करत आहे. त्यांना 3 जून रोजी नोटीस बजावण्यात आली होती, ज्यात 15 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत एजन्सीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. या प्रकरणात सीबीआय आणि ईडी या दोन्हीच्या आरोपपत्रांमध्ये अभिषेक…

Read More

मोठी बातमी! एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? राज्यात घडामोडींना वेग, बड्या नेत्यानं सगळंच सांगितलं – Marathi News | Will Eknath Shinde become Chief Minister after Operation Tiger Sudhir Mungantiwars first reaction

एकनाथ शिंदे Image Credit source: टीव्ही 9 मराठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी आपल्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. 9 पैकी 4  खासदारच प्रत्यक्षात या बैठकीला उपस्थित होते. तर इतर 5 खासदार हे बैठकीला ऑनलाईन उपस्थित असल्याचा दावा शिवसेना…

Read More

Tukaram Mundhe : “साहेब येणार आहेत…!” तुकाराम मुंढेंच्या नुसत्या नावानेच बाजारपेठा गपकन बंद; भेसळयुक्त व्यावसायिक, टपरी चालकांचे धाबे दणाणले!

बुलढाणा : राज्यातील धडाडीचे आणि कडक शिस्तीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळताच राज्यात कारवाईचा प्रचंड धडाका सुरू केला आहे. त्यांच्या या धडक कारवाईचा धास्ती एवढी आहे की, साहेब तपासणीसाठी येणार असल्याच्या केवळ एका अफवेने राज्यातील मोठ्या बाजारपेठा काही मिनिटांत कुलूपबंद होत असल्याचं चित्र पाहायला…

Read More

होय… ठाकरेंचे खासदार संपर्कात, बड्या नेत्याने थेट आकडा सांगितल्याने खळबळ; ऑपरेशन टायगरबाबात मोठी माहिती समोर! – Marathi News | Operation tiger big claim seven uddhav thackeray mps in contact with eknath shinde says tumane

राज्याचा राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच आता ऑपरेशन टायगरबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेनेच्या एका आमदाराने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे तब्बल 7 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचे विधान केले आहे. तसेच आगामी काळात…

Read More

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंना कानशिलात लगावली; जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना

Abhijeet Dipke: जयपूरमध्ये, कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांना दोन तरुणांनी कानशिलात लगावली. त्यानंतर पक्षाच्या समर्थकांनी त्या दोघांना पकडून बेदम चोप दिला. अभिजीत नीट पेपरफुटी, शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी आणि तरुणांशी संबंधित इतर समस्यांविरुद्धच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. अभिजीत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलक शहीद स्मारकावर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते….

Read More

मोठी खळबळ! खासदारांच्या फुटीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले जे जातील… – Marathi News | Uddhav thackeray first comment on ubt party mp revolt and formation of new group

UBT Party MP Revolt : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार बंड करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून हे खासदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता याच पक्षफुटीबाबत दिल्लीमध्ये मोठ्या हलाचाली वाढल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता उद्धव ठाकरे यांची…

Read More

ठाकरेंच्या 16 आमदार आणि 7 खासदारांसोबत अंतिम बोलणी झालीय; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा

नागपूर : राज्यात सद्यस्थितीत कुठल्याही निवडणुका नसताना ठाकरेंच्या शिवसेना (Shivsena) पक्षात वेगळा गट स्थापन होत असल्याची चर्चा सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील 7 खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार असून एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’शी चर्चा होत आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने (MLA) यांनी मोठा गौप्सस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या…

Read More