मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीत चुरस, भाजपाची दोन पॅनल, कपिल पाटील विरोधात किसन कथोरे – Marathi News | Two BJP panels in Thane District Central Cooperative Bank election; Kisan Kathore against Kapil Patil.

ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे. सहकार क्षेत्र हे राजकीय पक्ष राजकारण विरहित असावे अशी धारणा आहे.परंतु या सहकार क्षेत्रावर वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने सर्वच राजकीय पक्ष मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत. मात्र, भाजपाने या निवडणूकीत दोन पॅनल उभी केल्याने पेच निर्माण झाला…

Read More

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे…; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र

बुलढाणा : राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभाग (FDI) अचानक अॅक्शन मोडवर आला असून गेल्या महिनाभरात कारवाईचा धडाकाच लागला आहे. त्यामुळे, अवैध गुटखा विक्रेते, अन्न पदार्थांत भेसळ करणारे, हॉटेलवाले आणि मेडिकवाल्यांचेही धाबे दणाणले आहेत. कारण, तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून जोरदार कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मुंढेंच्या…

Read More

आता काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप? थेट हर्षवर्धन सपकाळांना हटवण्यासाठी राहुल गांधी… नेमकं काय घडलं? – Marathi News | Maharashtra Congress Crisis Leaders Seek Rahul Gandhis Intervention Against Harshvardhan Sapkal

सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीमुळे चांगलीच खळबळ माजली आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिन होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला असतानाच आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठी उथलथापालथ दिसून येत आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना हटविण्याच्या मागणीसाठी नाराज गटाने आता थेट उच्च नेतृत्वाकडे मोर्चा वळवला आहे. नागपूर आणि मराठवाड्यातील नाराज नेत्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन…

Read More

ऑपरेशन टायगर अन् मंत्रि‍पदाची चढाओढ… ठाकरेंच्या कोणत्या खासदाराला लागणार लॉटरी? कुठे घोडं अडलं? – Marathi News | Operation tiger shiv sena ubt mp minister post demand read details

राज्यात गेल्या काही काळापासून ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे. अनेक खासदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. या नाराजीची माहिती मिळतात उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला काही खासदार प्रत्यक्ष हजर होते तर काही खासदार हे ऑनलाईन उपस्थित होते. अशातच आता नाराज…

Read More

संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आर्टिकल 370 वरुन आमदार प्रमोद जठारांचं वक्तव्य

नागपूर : भाजपने नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतून भाजपचे (BJP) निष्ठावान समर्थक प्रमोद जठार (Pramod Jathar) यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर, ते बिनविरोध आमदार बनले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळातील विश्वास, विकास आणि जनकल्याणाच्या कारभाराची माहिती देत त्यांनी कौतुक केलंय. यावेळी, राम मंदिर, आर्टीकल 370 यांसारख्या मुद्द्यांवरुन नरेंद्र मोदींच्या (Narendra modi) कामकाजाची उजळणी…

Read More

सातारा-सांगलीतून मोठी बातमी… विधान परिषदेबाबत एकनाथ शिंदेंचा मोठा आदेश, एकही मत… – Marathi News | Satara sangli mlc election eknath shinde orders shiv sena corporators to vote for dhairyashil kadam

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी 18 तारखेला मतदान पार पडणार आहे. सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपच्या धैर्यशील कदम यांनी उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून अभयसिंह जगताप हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. मात्र सातारा सांगलीत भाजप आणि शिवसेनेत काही मतभेद असल्याचे समोर आले होते. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक…

Read More

शिर्डी साईचरणी वर्षभरात भरभरुन दान; पण गतवर्षीच्या तुलनेत कमी, देवस्थानच्या एकूण ठेवी, सोनं-चांदी किती?

अहिल्यानगर : जिल्ह्यातील जगप्रसिद्ध देवस्थान असलेल्या शिर्डी (Shirdi) साईबाबा ट्रस्टच्या वार्षित उत्पन्नात यंदाच्या वर्षी घट झाल्याचं दिसून आलं. शिर्डीत दरवर्षी लाखो भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी येत असतात. विदेशातील भाविकही साईबाबांचे (Saibaba) दर्शन घेण्यासाठी शिर्डीत दाखल होतात. यावेळी, साईनगरीत आलेल्या भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दानपेटीत दान टाकलं जातं, अनेक भाविक सोनं-चांदी (Gold) आणि मौल्यवान वस्तूंच्या स्वरुपात शिर्डी…

Read More

Pawanraje Nimbalkar Case: पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट, थेट 20 जूनला… – Marathi News | Pawanraje nimbalkar murder case verdict deferred special court to hear matter on june 19

गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात आज 16 जून रोजी मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाकडून आज निकाल जाहीर होण्याची शक्यता होती, मात्र कोर्टाने आज निकाल दिला नाही. सुनावणीसाठी आरोपी माजी खासदार पद्मसिंग पाटील सेशन कोर्टात रुग्णवाहीकेतून हजर झाले. आता या प्रकरणाचा निकाल 20 जूनला लागणार असल्याचे…

Read More

Vidhan Parishad Election : आमचा निर्णय मतदानाच्या आधी होईल; शंभुराज देसाईंचं मोठं वक्तव्य, सांगली-सातारा निवडणुकीत महायुतीचा तिढा कायम?

सातारा : राज्याचं लक्ष लागलेल्या सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या (Satara Sangli Vidhan Parishad) पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत तिढा अद्यापही कायम असल्याचं चित्र आहे. साताऱ्यात मंगळवारी शिवसेनेच्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सर्व सदस्यांचे मत जाणून घेतल्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली.”आमचा निर्णय मतदानाच्या अगोदर होईल आणि…

Read More