Lata Mangeshkar Songs: भारतरत्न लता मंगेशकर यांनी आपल्या कारकीर्दीत तब्बल ३० हजारांहून अधिक गाणी गायली. पण, ६० च्या दशकातील एक गाणे असे आहे, ज्याने त्या काळात थेट रोमान्सची एक नवी व्याख्या तयार केली.
Source link
61 वर्षांपूर्वीचं ते गाणं, पांढऱ्या गाऊनमध्ये अभिनेत्रीच्या मोहक अदा! लता मंगेशकरांच्या आवाजामुळे गाणं ठरलं कल्ट क्लासिक