शिवसेना ठाकरे गटाचे खासदार वेगळा गट स्थापन करणार? सुषमा अंधारे यांची पहिली प्रतिक्रिया, कोणाला धरलं जबाबदार? – Marathi News | Possibility of Shiv Sena Thackeray faction MPs forming a separate group Sushma Andhares first reactio who did she hold responsible

सुषमा अंधारे Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे वेगळा गट स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या संदर्भात ते लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील देणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान दुसरीकडे मात्र शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे, सर्व खासदार हे आमच्यासोबतच असल्याचं…

Read More

दाजीने धाकली मेव्हणी घरी राहायला येताच आंघोळीचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली अन् नंतर ब्लकमेल करत शरीर संबंधही ठेवले, गर्भवती होताच..

Crime News: बहिणीकडे राहायला आलेल्या एका लहान बहिणीवर तिच्या मेहुण्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेव्हणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिचा मेहुणा ती अंघोळ करत असताना गुपचूप तिचे चित्रीकरण करत असे. यानंतर त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मेव्हणीचा आरोप आहे की, दाजी अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​होता. त्याने…

Read More

मोठी बातमी! खासदार फुटणार? आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; काल सर्वजण… – Marathi News | Shivsena ubt mp may leave party mla aaditya Thackeray 1st reaction

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाचे अनेक खासदार नाराज असल्याचे समोर आले आहेत. काल झालेल्या बैठकीला सर्व 9 खासदार हजर होते, यातील काही खासदार ऑनलाईन तर ऑफलाईन हजर होते. मात्र यातील काही खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशातच आता या सर्व…

Read More

Vidhan Parishad Election : सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी

मुंबई : सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या (Satara Sangli Vidhan Parishad Election) निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महायुतीतील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली असून, मंगळवारी शिवसेना आपल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची म्हणजेच नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींची महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहे. या बैठकीत शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार,…

Read More

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार वेगळा गट स्थापन करणार? एकनाथ शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर घडामोडींना वेग, सर्वात मोठी बातमी समोर – Marathi News | Will Shiv Sena Thackeray faction MPs form a separate group Former Principal Secretary of the Legislature Anant Kalse to meet Eknath Shinde

एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार हे वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीमध्ये आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हे खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील देणार असल्याची माहिती समोर येत आहे. रविवारीच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व…

Read More

धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं

पुणे : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून महिलांवरील अत्याचारांच्या घटनाही सातत्याने समोर आल्या आहेत. त्यातच, आता मंचरजवळील (Pune) निघोटवाडी फाटा येथे एका तरुणीला डिंभे धरणाच्या (Dam) उजव्या कालव्यात फेकून दिल्याची व त्यानंतर आरोपी तरुणाने स्वतः पाण्यात उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाण्यात उडी मारल्यानंतर आरोपी तरुणाला स्थानिकांनी वाचविले असले…

Read More

ठाकरे गटाचे खासदार वेगळा गट स्थापन करणार? अखेर उद्धव ठाकरेंनी डाव टाकला, त्या खासदारांना थेट.., राजकीय वर्तुळात खळबळ – Marathi News | Possibility of Shiv Sena Thackeray faction MPs forming a separate group Uddhav Thackeray sends a message to five MPs

उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटात फूट पडण्याची शक्यता आहे. काही खासदार हे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. हे खासदार आता लवकरच नवा गट स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच हा नवा गट लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील देऊ शकतो असं देखील बोललं जात आहे. एकीकडे…

Read More

Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार

Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: मारुती सुझुकीने भारतातील पहिली फ्लेक्स-फ्यूएल कार, वॅगन आर बायोफ्लेक्स लॉन्च केली. ही कार E85 इंधनावर (85 टक्के इथेनॉल-मिश्रित पेट्रोल) चालेल. या कारची सुरुवातीची किंमत ₹७.२४ लाख असून, ती दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. E85 वॅगन आर ही स्टँडर्ड मॉडेलपेक्षा ₹86 हजारपेक्षा महाग आहे. व्यावसायिक सेगमेंटमध्ये उपलब्ध असलेल्या टूर H3 च्या…

Read More

उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं; खासदार फुटल्यानंतर पुढची प्रक्रिया काय? शिंदेच्या भेटीनंतर माजी प्रधान सचिवांनी दिली A टू Z माहिती – Marathi News | Uddhav Thackerays tension increase What is the next process after the defection of MPs Former Principal Secretary provides A to Z details following a meeting with Shinde

अनंत कळसे Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. हे खासदार लवकरच नवा गट स्थापन करणार असून, लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील देणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे, या पार्श्वभूमीवर माजी प्रधान सचिव…

Read More

Yusuf Pathan: खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?

Yusuf Pathan: गुजरात उच्च न्यायालयाने माजी क्रिकेटपटू खासदार युसूफ पठाणला वडोदऱ्यातील एका भूखंडावरील आपला दावा सिद्ध करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली. भूखंड रिकामा करण्यास आणखी विलंब झाल्यास मोठा दंड आकारला जाईल, असा इशाराही न्यायालयाने दिला. पठाणचे वकील, शालिन मेहता यांनी मुख्य न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल आणि न्यायमूर्ती डी. एन. रे यांच्या खंडपीठाकडे दोन किंवा तीन आठवड्यांची…

Read More