Sonam Wangchuk on Pradhan Resignation : “तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं?”; मध्यरात्री उपोषण मागे घेताना सोनम वांगचुक यांनी दिली महत्त्वाची माहिती
Sonam Wangchuk on Dharmendra Pradhan Resignation : गेल्या २८ जूनपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी शुक्रवारी उपोषण सोडल्याची माहिती देत सांगितले की, आंदोलकांवर कोणतेही गुन्हे दाखल न करणे आणि ‘नीट’ (NEET) पेपर फुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या पीडितांच्या कुटुंबांना भरपाई देणे,…