कुत्रे, कबुतरे पाहण्यासाठी वेळ पण कॉकरोचकडे.. उद्धव ठाकरे यांची न्यायालयावर टीका – Marathi News | Uddhav Thackeray criticizes the judiciary takes aim against the backdrop of the Delhi protests

दिल्लीत जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे.  नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात आंदोलन केले जात आहे. आता मुंबईतही याच मुद्द्यात मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मुंबईत 26 तारखेला नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यासोबतच सरकारवर गंभीर…

Read More

मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू

मुंबई : राजधानी मुंबईत (Mumbai) गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. मुंबईसह उपनगरातही पावसामुळे नदी, नाले भरुन वाहत आहेत. तर, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळीही वाढली आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) गुरुवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची धरणस्थिती जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर आणि तानसा धरणे (Dam) 100 टक्के भरली असून दोन्ही…

Read More

24 तासात सरकारकडून 4 मोठे प्रस्ताव, कोणत्याही क्षणी सरकार चर्चेसाठी तयार, पण.. – Marathi News | Government extended an offer for talks to Cockroach Janata Party protesters four times within 24 hours

नीट परीक्षेमधील पेपरफुटीचा मुद्दा गाजत आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे जोरदार आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन फक्त आता दिल्लीपुरते मर्यादित राहिले नाही तर त्याची धग देशभर पोहोचली आहे. मुंबईसह अन्य मोठ्या शहरांमध्ये नीट पेपरफुटीविरोधात आंदोलने सुरु आहेत. जंतर मंतरवर काल जमावाकडून थेट पोलिसांनाच टार्गेट करण्यात आले. या आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे येत…

Read More

दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली

मुंबई : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे (Agitation) पडसाद गल्लीतही पाहायला मिळत आहेत. देशातील विविध राज्यात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा विरोध पाहायला मिळत आहे, लोक रस्त्यावर उतरुन आपला विरोध व्यक्त करत आहेत. सोशल मीडियातूनही तरुणाई एकत्र येत आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट (NEET) पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे तीव्र पडसाद मुंबईतही उमटल्याचं दिसून…

Read More

Raj Thackeray : राजधानीत शरद पवार-मोदींची भेट, राज ठाकरे यांनी अवघ्या 3 शब्दांत उत्तर देत संपवला विषय – Marathi News | MNS Chief Raj Thackerays Reaction On Sharad Pawar Narendra Modi Meet in Delhi

मोदी-पवारांच्या भेटीवर राज ठाकरेंची 3 शब्दांत प्रतिक्रिया राजधानी दिल्लीत सध्या मोठं आंदोलन पेटलं आहे. नीट परीक्षेतील गैरव्यवहरा, पेपरफुटीवरून विद्यार्थी आक्रमक झाले असून शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. गेल्या महिन्याभरापासून जंतर मंतर येथे सुरू असलेलं हे आंदोलन दिवसेंदिवेस आणखीनच व्यापक होत चालल असून आता अनेक राजकीय नेते, पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनाला…

Read More

संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप

Priyanka Gandhi: देशभरात तरुणांचे आणि विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन पेटलं असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित का राहत नाहीत? असा थेट सवाल काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी केला. “सरकारला जे विचारून घ्यायचे आहे, तेच प्रश्न माध्यमांकडून विचारले जात आहेत,” असा आरोप करत प्रियांका गांधी संतापल्या.  तरीही पंतप्रधान संसदेत येत नाहीत संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना प्रियांका गांधी…

Read More

Dharmendra Pradhan: अनेक ठिकाणी फ्रॅक्चर, जखमा… धर्मेंद्र प्रधान यांच्यावर झाला होता लाठीचार्ज, पोस्ट व्हायरल – Marathi News | Union Education Minister Dharmendra Pradhan Once Faced Lathicharge Over Paper Leak Protest

कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने नीट पेपर लीक आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर जोरदार आंदोलन सुरू आहे. संसद मार्चदरम्यान खूप गोंधळ झाला आणि आंदोलकांवर लाठीचार्जही करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोरधरुन आहे. मात्र, एक काळ असाही होता, जेव्हा स्वतः धर्मेंद्र प्रधान पेपर लीकच्या मुद्द्यावर आंदोलनाचे नेतृत्व करत होते आणि त्यावेळी त्यांना…

Read More

गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग

गोदावरीला मोठा पूर, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी;होळकर पुलाखालून 24 हजार क्युसेक विसर्ग Source link

Read More

अभिजीत दिपकेने सोडले जंतर मंतर, तापाने फणफण.. – Marathi News | Abhijeet Dipke was unwell he was admitted to the hospital from Jantar Mantar

जवळपास एक महिन्यापासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीने नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात आंदोलनाला सुरूवात केली. जोरदार लढा दिला जात आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. अभिजीत दिपके धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. यादरम्यानच आता अभिजीत दिपके यांच्या आरोग्याबाबत अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे. अभिजीत दिपके…

Read More

संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी

छ.संभाजीनगर : राज्यात गेल्या दोन महिन्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध गुटखा आणि हॉटेल्स व्यवसायिकांवर धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. तसेच, दूध भेसळ आणि भेसळयु्क्त पदार्थांवरूनही कारवाईचा बडगा अद्याप सुरूच आहे. त्यातच, एफडीएने आता छत्रपती संभाजी नगर शहराला इमरतीची ओळख…

Read More