दिल्लीतून फोनवर बोलणं झालं अन्…पक्षबदलावर ओमराजेंची सर्वात मोठी माहिती; ईनसाईड स्टोरी समोर! – Marathi News | Omraje nimbalkar said have phone call to amit shah before joining to eknath shinde shivsena
Omraje Nimbalkar Joins Shiv Sena : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाणार असल्याची घोषणा केली. वडिलांच्या हत्येचा निकाल विरोधात लागल्यानंतर त्यांनी मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्षबदलाचा निर्णय घेईल, असे ओमराजे यांनी सांगितले होते. दरम्यान, आपल्या वडिलांची हत्या आणि न्यायालयाचा निकाल यावर भाष्य करताना ओमराजे यांनी केंद्रीय मंत्री अमित…