मोठी बातमी! आष्टीकर, ओमराजेंच्या अतिघाईने मोठा घात, सहाही जणांची खासदारकी धोक्यात, ऑपरेशन टायगरला सुरुंग? आता चेंडू… – Marathi News | Thackerays rebel MPs face a threat to their parliamentary membership due to Omraje Nimbalkar and Nagesh Patil Ashtikar a big twist in Operation Tiger

बंडखोर खासदारांची खासदारकी धोक्यात? Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे काय निर्णय घेणार? उद्धव ठाकरेंसोबत राहणार की शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण  झाली होती. संपूर्ण राज्याचं लक्ष ओमराजे निंबांळकर यांच्या भूमिकेकडे लागलं होतं. कारण ओमराजे काय निर्णय घेणार यावरच एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन…

Read More

Video: एकनाथ शिंदेंसाहेबांच्या नेतृत्वात काम करणार, ओमराजेंची घोषणा; निकालानंतर मुख्यमंत्र्यांचा फोन, ठाकरेंबद्दलही बोलले

धाराशिव : एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) साहेबांच्या नेतृत्वात काम करणार, शिवसेना पक्षात प्रवेश करतोय, अशी घोषणा खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje nimbalkar) यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर बोलताना केली. धाराशिवमधील गोवर्धन वाडीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले, त्यानंतर बोलताना ओमराजेंनी आपली राजकीय भूमिका जाहीर केलीय. वडिल…

Read More

शिंदेंच्या वाघाने मोहीम फत्ते केली, ओमराजेंच्या शिंदे सेनेतील प्रवेशामागे नेमकं कोण? अखेर चेहरा समोर आला! – Marathi News | Tanaji sawant comment on omraje nimbalkar joining of eknath shinde sivsena

धाराशिव : ठाकरे यांच्या शिवसेनेत एकूण सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे. या बंडखोर खासदारांमधील ओमराजे निंबाळकर यांनी मात्र काहीशी वेगळी भूमिका घेतली आहे. मी अगोदर माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार. त्यानंतरच मी ठाकरे गटात कायम राहायचं की शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायचा हे ठरवणार आहे, असं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, ओमराजे यांच्या या भूमिकेनंतर एकच खळबळ…

Read More

Devendra Fadnavis on Bhaskar Jadhav: ‘भास्करराव जाधव आजकाल..’ थेट मिलिंद नार्वेकरांवर चिडलेला तो व्हिडिओ व्हायरल होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोचक टिप्पणी!

Devendra Fadnavis on Bhaskar Jadhav: शिवसेना ठाकरे गटामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा खिंडार पाडत सहा खासदार फोडले आहेत. या फुटीवरून ठाकरे गटाची ताकद पूर्णपणे विभागली असल्याची चर्चा असतानाच आता ज्येष्ठ नेते भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरे यांचे राईट हँड समजले जाणारे मिलिंद नार्वेकर यांच्यात आलबेल नसल्याचे समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भास्कर…

Read More

उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात; कर्जमाफी ते नीट परीक्षा, विरोधकांच्या सर्व आरोपांना फडणवीसांचं उत्तर – Marathi News | Monsoon session begins tomorrow CM Fadnavis to respond to all opposition allegation from loan waivers to the NEET exam

महायुतीची पत्रकार परिषद Image Credit source: टीव्ही 9 मराठी राज्यात उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज विरोधकांची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज्यात सध्या असलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकाने नुकतीच कर्जमाफी जाहीर केली आहे, यावरून देखील विरोधकांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच यंदा राज्यावर…

Read More

NEET Re Exam: नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली

NEET Re Exam: आज देशभरातील 22.79 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नीट-यूजी 2026 ची पुनर्परीक्षा दिली. यासाठी देशभरातील 551 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 5,440 केंद्रे उभारण्यात आली होती. ही परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत घेण्यात आली. विद्यार्थ्यांना सकाळी 11 ते दुपारी 1:30  पर्यंत परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश देण्यात आला. मुंबईतील दोन आणि बंगळूरमधील चार…

Read More

किडन्या विकून पैसे देतो पण ठाकरेंची साथ… ओमराजेंना शिवसैनिकांचे कळकळीचे आवाहन, निर्णयाकडे राज्याचे लक्ष – Marathi News | Omraje nimbalkar decision shiv sainiks appeal stay with uddhav thackeray

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडल्याचे बातम्या समोर आल्या आहेत. कारण पक्षाच्या बैठकीला ओमराजे गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा समोर आल्या आहेत. मात्र ओमराजेंनी आपण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. सध्या ओमराजे धाराशिवमध्ये असून ते…

Read More

Sri Lanka A vs India A, Final: भारत ‘अ’ संघाने श्रीलंका ‘अ’ संघाला 66 धावांनी पराभूत करून तिरंगी मालिका जिंकली; वैभव सूर्यवंशीचा जाळ अन् धूर संगटच, 20 वर्षांपूर्वीचा पराक्रम मोडीत

Sri Lanka A vs India A, Final: भारत ‘अ’ संघाने श्रीलंका ‘अ’ संघाला 66 वांनी पराभूत करून तिरंगी मालिका जिंकली. दांबुला येथे प्रथम फलंदाजी करताना भारत ‘अ’ संघाने 50 षटकांत 9 गडी गमावून ३७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, श्रीलंका ‘अ’ संघ 47.1षटकांत 311 धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या विजयाचा नायक 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी होता. त्याने अवघ्या…

Read More

शिवसेना ठाकरे गटाच्या 3 बंडखोर खासदारांचा मोठा निर्णय, दिल्लीहून पुन्हा परतणार, थेट खासगी विमाने…, मोठी बातमी समोर – Marathi News | Three rebel MPs from the Shiv Sena Thackeray faction return to their constituency they will arrive in Nanded tomorrow via a private jet

ठाकरेंचे तीन बंडखोर खासदार दिल्लीहून परतणार Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे. हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार सहा पैकी पाच खासदार हे दिल्लीमध्ये असून, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे पुण्यातच होते,…

Read More

Yashasvi Jaiswal: इकडं आयपीएलमध्ये वैभवमुळे संपूर्ण झाकोळला अन् तिकडं इंग्लंड दौऱ्यात संघात स्थान सुद्धा नाही! यशस्वी जैस्वालच्या दुर्दैवाचा फेरा

Yashasvi Jaiswal: बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय एकदिवसीय संघाची घोषणा केली. शुभमन गिलला कर्णधार आणि श्रेयस अय्यरला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचाही संघात समावेश आहे. 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीसाठी इंग्लंडविरुद्धची ही मालिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या दौऱ्यात पाच टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश असेल. टी-20 संघ…

Read More