ऑपरेशन टायगरसंदर्भात सुषमा अंधारेंचा खळबळजनक गौप्यस्फोट, कसं झालं, कधी ठरलं? म्हणाल्या चार महिन्यांपूर्वीच… – Marathi News | Sushma Andhare makes a big revelation regarding Operation Tiger says everything was decided four months ago
शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. आता शिवसेना ठाकरे गटात फक्त तीनच खासदार आहेत. दरम्यान आजच शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगरसंदर्भात पुरावा सादर केला जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाकडून मागणी करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला…