Atul Londhe: भाजपने दहा-दहा लाख देत काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मतदार फोडले; अतुल लोंढेंचा गंभीर आरोप
Nagpur Vidhan Parishad Election Result 2026: नागपूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे राजीव पोतदार यांनी या निवडणुकीत 682 मतांनी विजय मिळवला. काँग्रेसचे अतुल लोंढे यांचा या निवडणुकीत पराभव झाला असून त्यांना केवळ 130 मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसची स्वतःची 170 मते होती आणि महाविकास आघाडीची एकूण 211 मते असतानाही अतुल लोंढे यांना फक्त 130 मते मिळाली….