6 खासदारांचा पक्षप्रवेश होताच एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, प्रश्न सोडवण्यासाठी घेतला मोठा निर्णय – Marathi News | Eknath shinde big announcement for 6 mp after joining shivsena read details
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 बंडखोर खासदारांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे शिवसेना आणखी मजबूत झाली आहे. अशातच आज पक्षप्रवेश होताच एकनाथ शिंदे यांनी या 6 खासदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. यामुळे संबंधित खासदारांच्या मतदारसंघात विकासकांमांना अडथळा येणार नाही. एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलं ते…