‘जे बोलायचं, लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा, कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा, पोलीस आहेत सर्व त्यांच्यासमोर सांगतोय..’ संजय पाटलांचा आई बहिण काढत मस्तवालपणााचा कळस
MP Sanjay Patil: काय बोलू दे, XXच्या XXडीत गेलं आणि तुम्ही येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार आता. रेकॉर्ड करा आणि सांगा, तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय? कंप्लेंट करायचीये कर. पोलीस आहेत सर्व त्यांच्यासमोर सांगतोय, असा मस्तवालपणाचा कळस शिंदे गटात गेलेल्या खासदार संजय…