ऑपरेशन टायगरनंतर आता काँग्रेसला मोठा धक्का; राजकारणात घडामोडींना वेग, मोठी बातमी समोर – Marathi News | BIG blow to Congress Congress leader Prakash Sable joins Yuva Swabhiman Paksha

काँग्रेसला मोठा धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटात काही दिवसांपूर्वी मोठी फूट पडली, 9 पैकी 6 खासदारांनी पक्षातून बंड केलं आहे. या सर्व सहा खासदांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाल्यानं शिवसेना शिंदे गटाची राज्यात ताकद चांगलीच वाढली आहे. आता शिवसेना…

Read More

Pune Nasrapur Case : ‘आम्ही रोज झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतोय, नराधमाला फाशीच व्हावी’; नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुरडीच्या वडिलांची मागणी, आज कोर्टाचा निकाल

पुणे : नसरापूर प्रकरणाचा आज निकाल लागतोय. अवघ्या 16 दिवसांमध्ये या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यात आला आणि तेवढ्याच वेळेमध्ये या प्रकरणाची सुनावणी देखील पार पडली. अगदी वैशिष्ट्यपूर्ण अशी ही सगळी प्रक्रिया झाली. मात्र हा सगळा कालावधी ज्या कुटुंबावरती ही वेळ ओढवली त्यांच्यासाठी तेवढाच त्रासदायक (Pune Nasrapur Case) होता. या घटनेत ज्या चिमुरडीचा मृत्यू झाला त्या…

Read More

पत्रकारांना मारण्याची धमकी देताच सुषमा अंधारे संतापल्या, संजय दिना पाटलांना चांगलंच सुनावलं; म्हणाल्या, पैसा… – Marathi News | Sushma andhare criticizes sanjay dina patil over threatening to journalist who are asking question

Sanjay Dina Patil : ठाकरे गटाला सोडून बंडखोरी करत संजय दिना पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. दरम्यान पक्षबदल केल्यानंतर तीनच दिवसांनी संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पत्रकारांना खुलेआम धमकी दिलेला व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. या प्रकरणानंतर आता ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे….

Read More

‘एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?’ शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा; कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत खदखद सुरुच | Ravikiran Ingwale resigns abruptly simmering discontent continues within the Thackeray

Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकरण इंगवले यांनी आपल्या पदाचा तडखापडकी राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षीच त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती, मात्र एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. राजीनाम्याचे मुख्य कारण पक्षातील दोन गटांतील सातत्याने होणारा वाद आणि तक्रारी असल्याचे सांगण्यात येत आहे. इंगवले यांनी आक्षेप घेतला आहे…

Read More

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दूरदर्शी, राष्ट्रभक्त डाॅ. केशव हेडगेवारांनी पाया रचला..’ IPS विश्वास नांगरे पाटलांकडून कौतुकाचा वर्षाव, संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले, काँग्रेसचा हल्लाबोल

Congress on IPS Vishwas Nangre Patil: IPS अधिकरी आणि नुकतीच नागपूर पोलिस आयुक्त म्हणून बदली झालेल्या विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केली. यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा नांगरे पाटील यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या…

Read More

खासदारांनंतर आता आमदार फुटणार? भाजपच्या बड्या नेत्याचे उद्धव ठाकरेंच्या पक्षाबाबत मोठं विधान – Marathi News | Narayan rane claims uddhav thackeray mla defections likely after mp exodus shiv sena ubt

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. पक्षातील या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी सावध भूमिका घेत आमदारांची बैठक बोलावली होती, या बैठकीला काही आमदारांनी दांडी मारली होती. अशातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी आता आगामी काळात उद्धव ठाकरे…

Read More

Dharashiv : शिंदेंकडे शेवटी गेलेल्या खासदाराला 95 कोटी दिले, वर्षाला 250 कोटींचं आश्वासन; शरद पवारांच्या आमदाराचा ओमराजे निंबाळकरांकडे रोख? 

धाराशिव : राज्यात नुकत्याच झालेल्या ऑपरेशन टायगरवरुन सुरू झालेला राजकीय गोंधळ अद्याप संपण्याचं नाव घेत नाही. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नवा आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे शेवटी गेलेल्या खासदाराला 95 कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर(Omraje Nimbalkar)  यांचं नाव न घेता त्यांनी हा…

Read More

रोहित पवार यांचा 6 बंडखोर खासदारांबद्दल आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा, म्हणाले 80 ते 90 कोटी कॅश अन्.., चर्चेला उधाण – Marathi News | Rohit Pawar makes a big claim regarding rebel MPs alleges that 80–90 crore in cash was paid

शिवसेना ठाकरे गटाला नुकताच मोठा धक्का बसला आहे, शिवसेना ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे. या सर्व खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या सात वरून वाढून तेरावर पोहोचली आहे. दरम्यान या बंडखोर खासदारांवर प्रतिक्रिया…

Read More

Sanjay Dina Patil: संजय दिना पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ, म्हणाले, ‘कॅमेरा बंद कर नाहीतर मी विसरुन जाईन मी खासदार आहे, तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय, परत आलात तर मारुन पाठवेन’

Sanjay Dina Patil: उद्धव ठाकरे गटातून निवडून आल्यानंतर त्यांची साथ सोडून शिंदे सेनेत सामील झालेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांना आता पत्रकारांचे प्रश्नही बोचू लागले आहेत. राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांना संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी गुरुवारी शिवीगाळ केली. तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारुन पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड…

Read More

Sanjay Patil : शिवीगाळ, धमकी देणाऱ्या संजय पाटील यांच्यावतीने शिवसेनेच्या बड्या नेत्याने मागितली माफी – Marathi News | Sanjay shirsat express apology to journalists for MP sanjay dina patil controversy abusive threaten language with journalists Eknath shinde Shivsena

ठाकरे गटातून फुटून बाहेर पडलेले खासदार संजय दीना पाटील वादात सापडले आहेत. त्यांनी पत्रकारांना धमकावलं, शिवीगाळ केली. रागाच्या भरात बोलताना त्यांचा संयम सुटला. पत्रकारांना मारण्याची भाषा केली. माध्यमांनी हा विषय लावून धरला असून संजय पाटील यांच्यावर कारवाई कधी करणार? असा प्रश्न विचारला जात आहे. संजय दीना पाटील यांनी जी भाषा वापरली, त्यांच्याकडून जी चूक झाली…

Read More