रणवीरच्या धुरंधरला धोबीपछाड, या तगड्या वेब सिरीजची तुफान हवा; आली टॉप ट्रेंडिंगमध्ये! – Marathi News | Thukra ke mera pyar season 2 trending on jiohotstar kept behind dhurandhar part two

Thukra Ke Mera Pyar season 2 : प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह यांचा धुरंधर-2 हा चित्रपट चांगलाच गाजला. ओटीटी मंचावर आल्यानंतर या चित्रपटाने चांगलीच लोकप्रियता मिळवली. परंतु आता मात्र धुरंधर-2 ला एक वेबसिरीजने धुळ चारली आहे. ‘ठुकरा के मेरा प्यार’ या बेव मालिकेचा दुसरा सिझन आला असून याच सिझनने धुरंधर-2 ला मागे टाकलं आहे. त्यामुळेच आता…

Read More

Eetha Shraddha Kapoor: ‘छावा’ सिनेमातील अभिनेता ‘ईठा’मध्येही झळकला, श्रद्धा कपूरसोबत मराठीत बोलला, भन्नाट किस्साही सांगितला

Shubhankar Ekbote on Shraddha Kapoor: ‘ईठा’ (Eetha) या सिनेमाच्या टीझर (Eetha teaser) आणि फर्स्ट लूकनं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या सिनेमात श्रद्धा कपूरनं (Shraddha Kapoor) तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर(Vithabai Narayangaokar) यांची भूमिका साकारली असून, तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. तिची अदा, तिचे नृत्य आणि विठाबाईंची जीवनगाथा हे पाहण्यासाठी  प्रेक्षक हा सिनेमा पाहण्यासाठी  आतुर…

Read More

गाणं पाहिजे तर असं, ज्या शिवाय कधीच पूर्ण होत नाही पार्टी, आजही ऐकू येताच थिरकतात लोक – Marathi News | Sanjay dutt movie insaaf apne lahoo se 1989 song hawa hawa sung by pakistani singer

लग्नसमारंभ, वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कोणतीही पार्टी असो, ‘हवा हवा ऐ हवा’ हे गाणे हमखास वाजायचे आणि उपस्थित मंडळी त्यावर मनमुराद नाचायची. या गाण्याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते एखाद्या भारतीय गायकाने नाही तर पाकिस्तानातील प्रसिद्ध गायक हसन जहांगीर यांनी गायले होते. Source link

Read More

Lapata Ladies Fame Actor Video: ‘हॉटेलमध्ये परत दिसलास तर ..’;’लापता लेडीज’ फेम अभिनेत्याला दिग्दर्शकाकडून जीवे मारण्याची धमकी, मारहाणही केली? अभिनेत्याचा रडत रडत video

Satendra Soni:‘लापता लेडीज’ आणि ‘मिर्झापूर’मधील भूमिकेमुळे चर्चेत आलेला अभिनेता सत्येंद्र सोनी (Satyendra Soni) याने मध्य प्रदेशात एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान थकीत मानधनावरून झालेल्या वादानंतर एका दिग्दर्शकावर मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. इन्स्टाग्रामवर एक भावनिक व्हिडीओ शेअर करत सतेंद्रने सांगितलं की, शूटिंगचे आठ दिवस पूर्ण करूनही त्याला उर्वरित पैसे देण्यात आले नाहीत….

Read More

कालच आपण एकत्र जेवलो अन् आज..; त्रिशा कृष्णनला बसला मोठा धक्का, लिहिली भावनिक पोस्ट – Marathi News | Trisha Krishnan heartbroken after K Bhagyaraj death emotional post said We were just sharing a meal together yesterday

दिग्गज तमिळ दिग्दर्शक, अभिनेते आणि पटकथालेखक के. भाग्यराज यांचं शनिवारी वयाच्या 73 व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. के. भाग्यराज यांचं निधन हा तमिळ चित्रपटसृष्टीसाठी एक मोठा धक्का आहे. त्यांचे चित्रपट पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांच्या जीवनाचा एक भाग बनले होते. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यासाठी भावनिक पोस्ट लिहित श्रद्धांजली वाहिली. यात अभिनेत्री त्रिशा कृष्णनचाही…

Read More

Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा

Written By : abp majha web team  | 28 Jun 2026 03:10 PM (IST) Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी  यांच्यासोबत गप्पा नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे आनंदाचं पान च्या या आनंददायी भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत असताना आपल्या सगळ्यांचं लक्ष जातं ते…

Read More

ही रोमँटिक थ्रिलर सीरिज टॉप ट्रेंडिंगमध्ये; 12 हजार कोटी कमावलेल्या सिनेमालाही टाकलं मागे

जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 19 जून 2026 रोजी 'ठुकरा के मेरा प्यार' या वेब सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेव्हापासून ही सीरिज टॉप 3 मध्ये ट्रेंड होत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज आधीपासूनच जम बसवलेल्या मोठमोठ्या चित्रपट आणि सीरिजना टक्कर देत आहे. ताज्या ट्रेंड्सनुसार, जियो हॉटस्टारवर सध्या टॉप 3 मध्ये अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे…

Read More

Youtuber Crime News: Viewsसाठी प्रसिद्ध यूट्यूबरचं धक्कादायक कृत्य, महिलांसोबत करायचा भयंकर गोष्ट, VIDEO व्हायरल होताच…

YouTuber Gurman Singh Aka Road Safety Wala Crime: ‘रोड सेफ्टी वाला’ (Road Safety Wala) सोशल मीडिया हँडलर (Social Media) गुरमान सिंह (Gurman Singh) याला नुकतंच अटक करण्यात आली आहे.  दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, गुरमान सिंहवर (वय वर्ष 32)   मुली किंवा महिलांना जाणीवपूर्वक वाहनाने टक्कर मारणे, पाठलाग करणे आणि अश्लील…

Read More

गर्लफ्रेंडने बेस्ट फ्रेंडसोबत मिळून फसवलं; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा खुलासा, 16 वर्षांनंतर सांगितलं सत्य – Marathi News | Yeh rishta kya kehlata hain actor harshad chopda reveals his girlfriend cheated with best friend

प्रसिद्ध टीव्ही अभिनेताImage Credit source: Instagram ‘लॉक अप : सच या सजा’ या रिअॅलिटी शोचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनचा पहिलाच एपिसोड अनेक स्पर्धकांसाठी बराच भावनिक होता. एकीकडे अभिनेत्री आकांक्षा चमोलाने खुलासा केला की ती आणि तिचा पती गौरव खन्ना घटस्फोट घेण्याच्या उंबरठ्यावर आहेत. तर दुसरीकडे ‘ये रिश्ता क्या कहलाता है’…

Read More

Cocktail 2 Box Office Collection: Love Triangleमध्ये मोठा ट्विस्ट; ‘कॉकटेल 2’ला प्रेक्षकांची पसंती, शनिवारी किती कोटी कमावले?

Shahid Kapoors Cocktail box office collection Day 9: शाहीद कपूर (Shahid Kapoor), कृति सेनन आणि रश्मिका मंदाना स्टारर, ‘कॉकटेल 2’ (Cocktail 2) सिनेमानं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घातला. 19 जून रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला. प्रदर्शित होताच या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर आपली  पकड मजबूत केली आहे….

Read More