हे गाणं ऐकताच अनेकजण आपोआप धरतात ठेका, 44 वर्षांपासून भारतासह इतर देशांमध्ये देखील लोकप्रिय – Marathi News | I am a Disco Dancer song massive hit became Mithun Chakraborty India first 100 crore film
बॉलिवूडमधील अनेक चित्रपट आणि त्यांची गाणी भारतासह जगभरात लोकप्रिय झाली आहेत. मात्र काही गाणी अशी असतात, जी केवळ सुपरहिट ठरत नाहीत, तर संपूर्ण पिढीची ओळख बनतात. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटातील ‘I Am A Disco Dancer’ हे असेच एक अजरामर गाणं आहे. या गाण्याने केवळ भारतातच नाही तर पाकिस्तान, चीन, रशिया आणि अनेक…