ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जुलै 2026 | शनिवार
*1*. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचूक यांना हटवलं, पोलिसांकडून जबरदस्तीने रुग्णालयात दाखल https://tinyurl.com/36w3w4yb मागण्यांवर चर्चा नाही, पण पोलीस बळाच्या जोरावर आंदोलन मोडीत काढलं, सोनम वांगचूकना हटवल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं https://tinyurl.com/z8ahkexm
*2*. सोनम वांगचूक यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा, आपल्या परवानगीशिवाय कोणतेही इंजेक्शन वा औषध देऊ नका, पत्नी गितांजली अंगमो यांची मागणी, हॉस्पिटल प्रशासनाच्या हेतूवर शंका https://tinyurl.com/4wfws75x जंतर मंतरवरुन दिल्ली पोलिसांनी बळजबरीने उचलल्यानंतरही सोनम वांगचूक यांचा निर्धार कायम, रुग्णालयात औषधे आणि सलाईन घेण्यास स्पष्ट नकार https://tinyurl.com/3k8bysb8
*3*. देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकूमशहा, असा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही, अभिजीत दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचूकना फरफटत नेताच अश्रू अनावर https://tinyurl.com/m5axuxzw सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी बळजबरीनं उचलताच अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याचा निर्धार कायम https://tinyurl.com/hfux8847
*4*. खोटेपणा आणि हिंसाचार ही मोदी सरकारची मूलभूत तत्त्वे, वांगचूक प्रकरणावरुन लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका https://tinyurl.com/yc4kreby आजचा दिवस लोकशाहीसाठी खूप घातक, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचूकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप https://tinyurl.com/39n3y2xb
*5*. दिल्लीतील जंतरमंतरवर अभिजीत दिपकेंवर महिलेनं शाई फेकली, मारहाण करण्याचाही प्रयत्न, तर 500-500 रूपये देऊन गुंडांना आंदोलनात घुसवलं जात असल्याचा दिपकेंचा आरोप https://tinyurl.com/2mzwbtj7 मोदींना देवाने सद्बुद्धी द्यावी, ते कुणाच्या मरणाची वाट पाहतायत? लेकरू नाही, बायको नाही, कसली दया, माया नाही, अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांचा संताप, उपोषणाला बसण्याचा इशारा https://tinyurl.com/bpax2r7p
*6*. पक्ष फोडले, पेपर फुटले, आता दानाची चोरी झाली, हेच रामराज्य हवं का? नागपुरातील रामरक्षा आंदोलनात उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल, राम मंदीर कुणाच्या बापाची जहागिरदारी नाही, ठाकरेंची भाजप आणि संघावर टीका https://tinyurl.com/3u7nxer8 उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला माजी खासदार नवनीत राणांचं प्रत्युत्तर, अमरावतीत राणांचे हनुमान चालीसा पठण, जैन मुनी निलेशचंद्र यांचाही आंदोलनात सहभाग https://tinyurl.com/yzvbsj4f
*7*. ‘नीट’चा पुन्हा बोजवारा, बीडच्या ज्ञानेश्वरी पवार या विद्यार्थिनीला अँसर की नुसार 700 पेक्षा जास्त गुण, पण प्रत्यक्ष निकालात मात्र फक्त 87 गुण मिळाले, आईसह विद्यार्थिनीला अश्रू अनावर https://tinyurl.com/4aadbu7v बीडच्या सोहम गवतेला अँसर की नुसार 522 गुण, पण प्रत्यक्ष निकालात मात्र अवघे 95 गुण मिळाल्याचा दावा, निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह https://tinyurl.com/4s93x3sp
*8*. एकतर्फी प्रेमाचा थरारक शेवट, आधी तरुणीला संपवलं, नंतर तरुणाने स्वत:च्या आयुष्याचा शेवट केला, नाशिकमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/yfbaxkeu संपत्तीच्या वादातून मोठ्या भावानेच काढला लहान भावाचा काटा, हल्ल्यात भावाची पत्नीही गंभीर जखमी, चंद्रपूर हादरलं https://tinyurl.com/mrz2bnpa
*9*. अभिनेता आमिर खानला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी, सोशल मीडियावर धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल, क्लिप आरजू बिश्नोईची असल्याचा संशय, आमिरच्या घराबाहेर सुरक्षा https://tinyurl.com/4pcwdk27
*10*. अंतराळ संशोधन क्षेत्रात खासगी कंपन्यांचं पाऊल, स्कायरूट कंपनीचा खासगी रॉकेट विक्रम 1 अंतराळात झेपावला, विक्रम 1च्या लाँचमुळे भारतीय कंपन्यांसाठी संधीचं नवं अवकाश खुलं https://tinyurl.com/4p7k5erd
*एबीपी माझा Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, ‘त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे…’