Suspense Thriller: OTT वर येताच 2 तास 21 मिनिटांच्या सस्पेन्स थ्रिलरचा धुमाकूळ; राजा शिवाजी अन् भूत बंगलाही पडला मागे

OTT Action Thriller on Netflix: दर आठवड्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नवे चित्रपट (OTT Movies) आणि वेब सिरीज ( Web Series) प्रदर्शित होत असतात. अनेक ॲक्शन आणि सस्पेन्सचा भरणा असलेल्या या चित्रपटांची आणि वेब सिरीजची सध्या प्रचंड चर्चा होत असताना अवघ्या 18 कोटी रुपयांचा बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने OTT वर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. बॉक्स ऑफिसवर बजेटच्या…

Read More

काम मिळेल की नाही..; अनेक वर्षांनंतर अभिषेक बच्चनने व्यक्त केली भीती – Marathi News | Abhishek bachchan says he was insecure about getting work in bollywood felt insecure

अभिषेक बच्चनने नुकतेच बॉलिवूड इंडस्ट्रीत 26 वर्षे पूर्ण केली आहेत. त्याचा पहिला ‘रेफ्युजी’ हा चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने करीना कपूरसोबत मुख्य भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक त्याच्या या प्रवासाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. इतक्या वर्षांत अभिनेता म्हणून त्याचा आत्मविश्वास कसा वाढला, त्याच्यात कोणते बदल झाले, याविषयी त्याने सांगितलं….

Read More

Welcome to the Jungle: ‘वेलकम टू द जंगल’ वर मंगळवारी पडला पैशांचा पाऊस; 5 दिवसांत 100 कोटींचा आकडा गाठणार, मंगळवारी किती कमावले?

Welcome to the jungle Box Office Collection Day 5: मल्टीस्टारर ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome to the Jungle) या सिनेमानं उत्तम कामगिरी करत बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली सुरुवात केली आहे. विकेंड नंतर विकडेजमध्येही या सिनेमाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. अवघ्या काही दिवसात या कॉमेडी ड्रामा सिनेमानं आपली बॉक्स ऑफिसवर पकड मजबूत केली असून, मंगळवारीही…

Read More

Gaurav Khanna : मी आकांक्षाला…घटस्फोटाच्या वृत्तानंतर गौरव खन्नाने पहिल्यांदाच सोडलं मौन – Marathi News | Actor Gaurav Khanna Breaks Silence on Akanksha Chamola Divorce After Lock Upp Confession

अभिनेत्री आकांक्षा चमोला आणि अभिनेता गौरव खन्ना यांच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळाची बरीच चर्चा सुरू आहे. 10 वर्षांच्या संसारानंतर दोघंही वेगळं होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या. ‘लॉकअप 2’ या रिॲलिटी शोमध्ये आकांक्षा ही सहभागी झाली असून त्यातच तिने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला होता. मी गौरवशी घटस्फोट घेणार असून वर्षभरापासून आम्ही वेगळे राहत आहोत, असं…

Read More

Kiss Controversy : साक्षी तन्वरसोबत 17 मिनिटांचा किसिंग सीन, Liplock वर काय होती राम कपूरच्या बायकोची प्रतिक्रिया – Marathi News | Lock up 2 Kiss Controversy ram kapoor breaks silence on intimate scene with sakshi tanwar reaction of wife gautami

Kiss Controversy : अभिनेते राम कपूर यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालीकेतील त्यांच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण मालिकेतील एक सीनमुळे सर्वत्र खळबळ माजली होती. मालिकेत राम कपूर आणि अभिनेत्री साक्षी तन्वर यांच्यावर तब्बल 17 मिनिटांचा किसिंग…

Read More

अंतिम सुनावणीच्या वेळीच नेहमी..; पॉर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या पतीची पोस्ट चर्चेत, 5 वर्षांपासून हेच सुरू.. – Marathi News | Shilpa shetty husband raj kundra reacts case justice delay after five years post viral on social media

Shilpa Shetty Husband Raj Kundra : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा गेल्या अनेक वर्षांपासून पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज याला अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला. 5 वर्ष जुन्या केसमध्ये राज याला तुरुंगवास देखील भोगावा लागलेला. पण अद्यापही या प्रकरणी राज याला न्याय मिळालेला नाही. आजही अभिनेत्री पती…

Read More

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेले हे 5 चित्रपट, कथेमुळे आजही प्रेक्षकांमध्ये आहेत सुपरहिट, लोक आवडीने बघतात – Marathi News | Bollywood 5 flop bollywood movies that turned into cult classics must

चित्रपटाचे यश बहुतेक वेळा त्याच्या बॉक्स ऑफिस कमाईवर मोजले जाते. मात्र, बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे प्रदर्शित झाल्यानंतर अपयशी ठरले, पण त्यांच्या दमदार कथा, उत्कृष्ट दिग्दर्शन, प्रभावी अभिनय आणि दर्जेदार संगीतामुळे कालांतराने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले. 1. अंदाज अपना अपना अंदाज अपना अपना हा आमिर खान आणि सलमान खान यांचा…

Read More

‘लग्नानंतरही पार्टनरने चीट केले तर त्याला चूक समजू नका, लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचे खळबळजनक विधान – Marathi News | Akanksha Chamola Shuts Down Ram Kapoor’s Cheating Remark In Lock Upp 2

नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप’ या शोचा दुसरा सीझन चर्चेत आहे. या शोमधील स्पर्धकांमध्येही जोरदार वादविवाद सुरू आहेत. सध्या, राम कपूर आणि आकांक्षा चमोला यांच्यात लग्न, विश्वास आणि विश्वासघात यावर जोरदार वाद झाला. अभिनेता राम कपूर म्हणाले की, “जर एखाद्या जोडप्यात चुकून विश्वासघात झाला आणि त्यांना नात्याला दुसरी संधी द्यायची असेल, तर ते नाते संपवण्याचे कारण असू…

Read More

स्वतःची कबर खणायला…, बॉलिवूड सोडून मौलानाशी लग्न केलेल्या सना खानची हैराण करणारी पोस्ट – Marathi News | Sana khan share new video with caption Khuloos Ka zamana gaya

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या… पण सना खान अशी एक अभिनेत्री आहे जिने करियरच्या उच्चच्या शिखरावर असताना बॉलिवूडला रामराम ठोकला आणि मौलाना अनस सय्यद याच्यासोबत लग्न केलं. सध्या सना हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने सर्वांना स्वतःच्या मृत्यू करा.. असं सांगितलं आहे. शेवटच्या क्षणी कोणीही तुमच्या मदतीसाठी धावून येणार…

Read More

विजयाबाई गेल्या… रंगभूमी पोरकी झाली, नानांसह अनेकांना घडवणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन – Marathi News | Veteran director Vijaya Mehta passes away big loss for film industry

मराठी कलाविश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता ह्यांचं त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झालं आहे. नाना पाटेकर, विक्रम गोखले अशी दिग्गज कलाकारांच्या यशामागे त्यांना मोलाचे योगदान आहे. आज विजया मेहता यांनी 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रख्यात चित्रपट…

Read More