Sachin Pilgaonkar Kapuskonda Teaser: सचिन पिळगावकरांचा एकच डायलॉग अन् प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला; ‘कापूसकोंडा’च्या धमाल टीझरची चर्चा; कधी होणार रिलीज?

Sachin Pilgaonkar Kapuskonda Teaser: मराठी मनोरंजनसृष्टीची अनेक दशकं गाजवणारे अभिनेते सचिन पिळगावकर  यांच्या  एका सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. ‘नवरा माझा नवसाचा 2’ ‘ या सिनेमानंतर पुन्हा एकदा सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर ‘कापूस कोंडा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. साधारण 20 वर्षांपूर्वी मधुराणी आणि सचिन यांनी एकत्र काम केलं होतं….

Read More

Ankit Balian Case: 25 राउंड फायरिंग, शरीरात सापडल्या 9 गोळ्या; गायकाच्या हत्येनंतर नवा व्हिडिओ समोर – Marathi News | Haryanvi singer Ankit Balian Murder 25 Rounds Fired 9 Bullets Found New CCTV Footage

अंकित बालियान हत्याकांडात पोलिस आणि एसटीएफची चौकशी आता फक्त शूटर शोधण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. हत्येचे धागे हरियाणासोबत जोडले जाण्याच्या संकेतांनंतर पोलिस गँगवॉरचे संपूर्ण नेटवर्क तपासण्यासोबत अंकितशी संबंधित सर्व पैलूंच्या चौकशीत गुंतले आहेत. सूत्रांच्या मते सोनीपत आणि रोहतकमधून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यातही घेतले आहे, तरीही अद्याप ठोस पुरावे हाती लागलेली नाही. हत्याचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत…

Read More

Sunil Pal On Samay Raina: ‘घोर कलियुग! हे देवेंद्र हे नरेंद्र, इंदिरा सगळं पाहतायत…’ समय रैनाचा सत्कार करताच सुनिल पाल भडकला; सरकारलाच केले सवाल VIDEO चर्चेत

Sunil Pal on Samay Raina honoured by CM Devendra Fadanvis: ‘इंडियाज गॉट लेटंट’ या शोवर झालेली टीका, कॉमेडियन समय रैनावर दाखल झालेले गुन्हे, कोर्टाचे आदेश या सगळ्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांच्या हस्ते समय रैनाचा (Samay Raina) सन्मान झाला. या समारंभाची एकच चर्चा झाली. दरम्यान अभिनेता सुनील पालने पुन्हा एकदा समय रैनावर…

Read More

IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर – Marathi News | What Happened After the IPL Pakistani Cricketer Shoaib Akhtar Visit to an Actresss Home Sparks Mystery

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या नावाची चर्चा लोकप्रिय क्रिकेपटूंसोबत झाली. त्यांच्या अफेअरच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. काहींचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं तर, काही मात्र विभक्त झाले. आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर याने देखील एक मोठा किस्सा शेअर केला आहे. ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. शोएब याने सांगितल्यानुसार, आयपीएलच्या पार्टीनंतर क्रिकेटर एक अभिनेत्रीला तिच्या…

Read More

Madhuri Dixit On Kon Honar Karodpati: माधुरी दीक्षितने ‘कोण होणार करोडपती’ला होकार का दिला? सांगितलं कारण, म्हणाली..

Madhuri Dixit:बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) कायम  तिच्या अभिनयाने आणि  मनमोहक अंदाजाने प्रेक्षकांना भुरळ पडताना दिसते. आता ती  ‘कोण होणार करोडपती’या (Kon Honar Karodpati) शोमधून  नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.या शोबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. चाहत्यांसह माधुरीही या शोसाठी प्रचंड उत्सुक आहे. स्पर्धकांच्या आयुष्यातील कथा, त्यांची स्वप्नं आणि त्यांच्या संघर्षांबद्दल जवळून जाणून…

Read More

2 कोटींच्या दाव्याने पुन्हा चर्चेत अभिनेत्री प्रीती झिंटा; कमल अमरोही यांच्या मुलाचा मोठा खुलासा, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? – Marathi News | Preity Zinta Donates 2 Crore debt Kamal Amrohi Son Responds to the Claims know the Whats the Full Story

‘पाकीजा’ आणि ‘मुघल-ए-आझम’ सारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटाचे ज्येष्ठ चित्रपट निर्माते कमल अमरोही यांच्या कुटुंबावर कठीण काळ आला होता. तेव्हा बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने मदतीचा हात पुढे केल्याचे सांगितले जातंय. प्रीती झिंटाने कमल अमरोही यांचा मुलगा शानदार अमरोही यांना 2 कोटी रुपये कर्जाच्या स्वरूपात दिले होते. मात्र, हे पैसे अद्याप परत करण्यात आले नसल्याचा दावा करण्यात…

Read More

Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?

नवी दिल्ली: अभिनेत्री क्रिती सॅनन (Kriti Sanon) हिनं एका प्रसिद्ध दागिन्यांच्या ब्रँडसाठी जाहिराती केली होती. या जाहिरातीत क्रितीच्या पेहरावावरून भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) क्रितीला सोशल मीडियातून चांगलंच सुनावलं. कंगनाच्या या पोस्टनंतर क्रितीनंही तिला सडेतोड उत्तर दिलेलं. आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी क्रिती सॅननला पाठिंबा दिला आहे.  Rahul…

Read More

एका शब्दासाठी 17 रिटेक! लता मंगेशकरांना आली चक्कर; मधुबालावर चित्रित हे गाणं ठरलं एव्हरग्रीन – Marathi News | Lata Mangeshkar’s 17 Retakes : Madhubala’s ‘Tere Sadke Balam’ Song Secret from Amar Film

ज्येष्ठ गायिका, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ‘गानकोकिळा’ म्हटलं जायचं. त्यांच्या शेकडो गाण्यांनी रसिकांना भुरळ घातली, त्यांच्या सुमधुर आवाजाचे लाखो चाहते आहेत. मात्र सुरांच्या या सम्राज्ञीला हे पद, हे यश असंच मिळालं नाही. त्यापाठी त्यांची अविरत कठोर मेहनत आणि सातत्य यांचाही मोठा वाटा आहे. त्यांच्या मेहनतीच्या, अनेक कहाण्या आहेत. असाच एक किस्सा आहे ‘अमर’ चित्रपटातील एका…

Read More

Mahakali Akshay Khanna: भेदक नजर, कपाळावर भस्म, सूडाच्या आगीने रौद्ररूप घेतलेला अक्षय खन्नाचा भयानक अवतार; ‘महाकाली’ चा 2 मिनिटे 54 सेकंदांचा प्रोमो पाहिलात?

Akshay Khanna Mahakali Promo: ‘धुरंधर’ स्टार अभिनेता अक्षय खन्नाच्या ‘महाकाली’ या पौराणिक चित्रपटाची (Mahakali) गेल्या अनेक दिवसांपासून एकच चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाचा नवा प्रोमो निर्माते प्रशांत वर्मा यांनी रिलीज केला असून, त्यामध्ये अक्षय खन्ना (Akshay Khanna) असुरगुरू शुक्राचार्य यांच्या अंगावर काटा आणणाऱ्या अंदाजात दिसत आहेत. भेदक नजर, कपाळावर भस्म, सूडाच्या आगीने रौद्ररूप घेतलेला…

Read More

Kangana Ranaut : भूखे-नंगे लोग…कंगना रनौत पुन्हा संतापल्या, रामदेव बाबांविषयी बोलताना म्हणाल्या… ते विधान चर्चेत! – Marathi News | Kangana ranaut criticized baba ramdev rakhi sawant ashutosh rana

Kangana Ranaut : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत या चांगल्याच चर्चेत आहेत. दिल्लीतील जेन झी आंदोलनावर केलेल्या भाष्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली. आता कंगना रनौतआणि योगगुरू रामदेव बाबा यांच्यातही शाब्दिक वाद रंगला आहे. असे असतानाच आता कंगना राणौत यांनी पुन्हा एकदा सुनावलं आहे. कंगना रनौत यांनी याआधीही रामदेव बाबा यांच्यावर तीव्र…

Read More