नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Ashish Shelar ND Studio: बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या मृत्यूनंतर एन. डी. स्टुडिओबाबत (N.D Studio) प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. नितिन देसाईंच्या एन. डी. स्टुडिओचा शासनाने यापूर्वीच ताबा घेतला होता. आता या स्टुडिओच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजप नेते ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी स्विकारली. यानंतर रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास…