पान मसाल्याची जाहिरात करताच FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या रडारवर, नोटीस धाडताच टायगर श्राॅफ अन् अजय देवगण काय म्हणाला?

Maharashtra FDA: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बजावलेल्या नोटीस प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. पान मसालाच्या जाहिरातीप्रकरणी कारणे दाखवा नोटीस मिळालेल्या तीन दिग्गज अभिनेत्यांपैकी अजय देवगन आणि टायगर श्रॉफ यांनी महाराष्ट्र FDA कडे आपले अधिकृत लेखी उत्तर सादर केले आहे. मात्र, या प्रकरणातील तिसरा अभिनेता शाहरुख खान याचे उत्तर अद्याप FDA…

Read More

Bigg Boss house : साप, विंचू, माकड, बिग बॉसच्या घराची थक्क करणारी थिम; फोटो आले समोर! – Marathi News | Bigg boss season 20 house theme photo came out having snake monkey scorpion

दरम्यान, बिग बॉसचे सिझन सुरू झाल्यानंतर या सिझनमधील घराची थिम कशी असेल, याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. यावेळी मात्र बिग बॉसचं घर खूपच खास असणार आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात साप, विंचू, माकड असे प्राणी दिसत आहेत. फोटो सौजन्य- एक्स- @BiggBoss24x7 Source link

Read More

Hanuman Ansh Box Office Collection: 2 कोटी लावले, ‘हनुमान अंश’नं प्रॉफिटच्या बाबतीत धुरंधरलाही मागं सोडलं;  बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास!

Hanuman Ansh Box Office Collection:  ‘धुरंधर 2’ने बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) कमाईचा नवा इतिहास रचला. सनी देओलनेही ‘बॉर्डर 2’ने आपला दबदबा कायम ठेवला. शिवाय ‘जन नायकन’, ‘टॉक्सिक’ आणि ‘करुप्पु’ यांसारख्या सिनेमेहीही बॉक्स ऑफिसवर  चर्चेत राहिले.  मात्र, एखाद्या सिनेमाचं यश केवळ त्याच्या कमाईवर ठरत नाही, तर त्याने मिळवलेल्या नफ्यावरही ठरतं. नफ्याच्या बाबतीत 2026 मध्ये नुकताच…

Read More

श्रीदेवी-माधुरीच्या स्टारडमवर भारी पडलेली ही अभिनेत्री, 19 व्या वर्षी दुप्पट वय असणाऱ्या व्यक्तीसोबत केलेलं लग्न

90 च्या दशकात आपल्या सौंदर्य, ग्लॅमरस अंदाज आणि धाडसी व्यक्तिमत्त्वामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सोनम खान. आपल्या अभिनयासोबतच हटके फॅशन आणि बोल्ड अंदाजामुळे तिला त्या काळातील ‘फॅशन आयकॉन’ म्हणूनही ओळखलं जात होतं. सध्या सोनम खान रुपेरी पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. सोनम खानने ‘आखिरी अदालत’, ‘सच्चाई…

Read More

Bhumi Pednekar on Delhi Case: धावत्या स्लीपर बसमध्ये तरुणीसोबत नको नको ते घडलं, चालक अन् कंडक्टरने तरुणीचे लचके तोडले; भूमी पेडणेकरचा तीव्र संताप, म्हणाली…

Bhumi Pednekar: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने दिल्ली- एनसीआरमध्ये (Delhi) चालत्या स्लीपर बसमध्ये  16 वर्षीय तरुणीसोबत झालेल्या कथित अत्याचार प्रकरणी प्रतिक्रिया दिलेली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन   या घटनेवर संताप तसेच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.   तिने या घटनेला लज्जास्पद असं म्हटलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियात तुफान…

Read More

प्रसिद्ध अभिनेत्रीचा अश्लील MMS, व्हिडीओ व्हायरल होताच म्हणाली, ‘डाऊलनलोड करु नका अन्…’ – Marathi News | Shalini pandey Deepfake video viral actress said do not share and download

Shalini pandey Deepfake video: ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘महाराज’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री शालिनीा पांडे हिचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंटरनेट तिच्या नावाने एका आपत्तीजनक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर शालिनी हिने मौन सोडलं असून, व्हायर होणारा व्हिडीओ खोटा आणि एआय जनरेटेड आहे. सांगायचं झालं तर, फक्त शालिनीच नाही, तर याआधी…

Read More

Dhamaal 4 OTT: थिएटरनंतर आता OTTवर ‘धमाल 4’चा तडका; कधी अन् कुठे पाहता येणार कॉमेडीचा फुल ऑन धमाका?

Ajay Devgans Dhamaal 4 OTT Release: अजय देवगण (Ajay Devgan) आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अभिनीत कॉमेडी फिल्म (Comedy Movie) ‘धमाल 4’ (Dhamaal 4) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.  सिनेमागृहात प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. चित्रपटगृहात प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता ओटीटीवर ‘धमाल 4’ हा सिनेमा रिलीज होण्यास सज्ज झाला आहे.  10 जुलै…

Read More

अभिनेत्याने ऑनस्क्रीन वहिनीलाच बनवलं पत्नी; पतीपेक्षा चौपट कमावू लागल्याने आलेला दुरावा

'बडे अच्छे लगते हैं' या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारून अभिनेता राम कपूर घराघरात पोहोचला. नुकताच तो 'लॉक अप 2' या शोमुळे चर्चेत होता. अभिनयासोबतच राम त्याच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असतो. राम कपूरचा जन्म 1 सप्टेंबर 1973 रोजी दिल्लीत झाला. त्याचे वडील अनिल कपूर प्रसिद्ध बिझनेसमन होते. रामनेही बिझनेसमध्ये मदत करावी, अशी त्याच्या…

Read More

Aakanksha Chamola on Gaurav Khanna: ‘माझी बायसेक्शुअलिटी गौरवला हॉट वाटायची’, आकांक्षा चमोलाचं बेधडक वक्तव्य; नातं तुटलं, आता अभिनेत्री स्पष्टच बोलली…

Akanksha Chamola on Gaurav Khanna:  ‘लॉक अप 2’मध्ये आपल्या खासगी आयुष्याबाबत अनेक मोठे खुलासे करणारी टीव्ही अभिनेत्री आकांक्षा चमोला (Akanksha Chamola) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी अभिनेत्रीने आपल्या बायसेक्शुॲलिटी, पती गौरव खन्नासोबतचं (Gaurav Khanna) नातं आणि लग्नानंतरच्या आयुष्याबाबत मोकळेपणाने भाष्य केलं आहे. ती म्हणाली, लग्नाआधीच तिने गौरवला आपल्या बायसेक्शुॲलिटीबद्दल सांगितलं होतं. तिच्या म्हणण्यानुसार, गौरवने…

Read More

Aamir Khan: त्याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस..; सोनम वांगचूक यांचा आमिर खानला टोला, सांगितलं ‘थ्री इडियट्स’चं सत्य – Marathi News | Sonam Wangchuk Reply To Aamir Khan We Never Met Claim said Maybe He Had Short Term Memory Loss

सोनम वांगचूक, आमिर खानImage Credit source: Instagram आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ या गाजलेल्या चित्रपटातील फुंगसूक वांगडू हे पात्र लडाखमधील शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्यावर आधारित असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, आमिर खानने अलीकडेच या दाव्यावर स्पष्टीकरण देताना सोनम वांगचूक यांच्याबद्दल माहितीच नव्हती, असं म्हटलं. आता वांगचूक यांनी आमिरच्या या दाव्यावर भन्नाट…

Read More