The Kapil Sharma Show Comedian: ‘द कपिल शर्मा’शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
Rajiv Thakur Loses Father: ‘द कपिल शर्मा’शोमधून (The Kapil Sharma) प्रसिद्ध मिळवणारा कलाकार आणि कॉमेडियन राजीव ठाकूर याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याने आपल्या घरातील मुख्य व्यक्तीला गमावले आहे. राजीव ठाकूरच्या डोक्यावरून वडिलांचे छप्पर (Rajiv Thakur) हरपले आहे. राजीव ठाकूरच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच सिनेसृष्टीतून (Entertainment) शोक व्यक्त केला जात…