मुमताज यांचं 57 वर्षांपूर्वीचं गाणं, ठरलं प्रचंड सुपरहिट, पहिल्यांदा लता मंगेशकरांनी गाण्यासाठी दिलेला नकार

भारतरत्न आणि 'स्वरकोकिळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली. त्यापैकी 1969 साली प्रदर्शित झालेल्या 'दो रास्ते' या चित्रपटातील 'बिंदिया चमकेगी, चूड़ी खनकेगी' हे गाणे आजही विविध सोहळ्यांमध्ये ऐकायला मिळते. या गाण्याबाबत एक रंजक किस्सा सांगितला जातो. संगीतकार जोडी लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांनी हे गाणं लता मंगेशकर यांच्यासमोर मांडले तेव्हा त्यांनी सुरुवातीला ते…

Read More

CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: ‘NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा…’; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्री थलपती विजय यांची मोठी मागणी

CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: सध्या देशात नीट पेपरफुटी प्रकरण (NEET Paper Leak Case) आणि त्यावरुन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीनं (Cockroach Janta Party) आंदोलन सुरू केलंय. आता हे आंदोलन देशातल्या गावाखेड्यांत पोहोचलं असून सर्वत्र याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. अशातच, बहुतेकांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. तर,…

Read More

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनानंतर ‘3 इडियट्स’ रि-रिलीज होणार? निर्मात्यांनी सांगूनच टाकलं – Marathi News | Aamir khan starrer 3 idiots movie will not re releasing in theatres makers clarify says

गेल्या काही दिवसांपासून देशभरात सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळेही हा विषय सातत्याने चर्चेत राहिला. या पार्श्वभूमीवर आमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘3 इडियट्स’ पुन्हा चर्चेत आला आहे. चित्रपटातील ‘फुन्सुख वांगडू’ हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर आधारित असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून रंगत आली आहे….

Read More