TV Actress Attacked In Pune: धक्कादायक! ‘लागिरं झालं जी’ मालिकेतल्या अभिनेत्रीला पुण्यातील नवले ब्रिजजवळ गावगुंडांनी अडवलं, जबरदस्तीने..; जखमा दाखवत अभिनेत्रीचा Video

TV Actress Kalyani Sonawne: ‘लागिरं झालं जी’ या  मालिकेत मामीची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर (Kalyani Nandakishor) यांच्यासोबत संतापजनक प्रकार घडलाय. मुंबईहून साताऱ्याला जात असताना पुण्यातील नवले ब्रिजजवळ 4 गावगुंडांनी अडवलं. जबरदस्ती गाडी ठोकून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. ते शक्य दिसत नसल्याचं कळताच अभिनेत्रीचा हात ओढून जबरदस्ती त्यांच्या गाडीतून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. अभिनेत्रीने…

Read More

सलमान खानच्या बॉडीगार्ड शेराचा मुलगा लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; या चित्रपटात झळकणार – Marathi News | Salman Khan Bodyguard Shera Son Abir Singh To Make His Bollywood Debut

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा यांच्यातील खास नातं सर्वांनाच माहिती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेरा सलमान खानच्या सावलीप्रमाणे त्याच्यासोबत दिसतो. आता शेराचा मुलगा अबीर सिंह चर्चेत आला असून, तो लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अबीर सिंहच्या पहिल्या चित्रपटाचं नाव ‘टार्जन’ असल्याचं सांगितलं जात आहे. या…

Read More

Top 10 films highest Opening Day collection: भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 

Top 10 films highest Opening Day collection:  भारतात पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या सिनेमांच्या यादीत पहिलं नाव सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचे आहे. 2024 मध्ये या चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात 32 हजार 140 शोमधून 164.25 कोटीची नेट कमाई केली होती. भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण ग्रॉस कलेक्शन 209 कोटी रुपये या चित्रपटाने कमावले…

Read More

Jai Khandekar Photos : मालिकाविश्व गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पारंपरिक लूक व्हायरल, चाहते घायाळ; फोटो पाहाच

स्टार प्रवाहवरील 'आनंदी' मालिकेतील अभिनेत्री जाई खांडेकरचे साडीतील एक सुंदर आणि मनमोहक फोटोशूट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहे. 'आनंदी' या नव्या मालिकेची कथा आणि सादरीकरण प्रेक्षकांना खूप आवडत असून, मुख्य भूमिकेत असणारी जाई खांडेकर आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालत आहे. या फोटोशूटसाठी जाईने सोन्याच्या रंगाचे नक्षीकाम असलेली गडद गुलाबी (मॅजेंटा) रंगाची सुंदर साडी…

Read More

Marathi Movie Tuzya Aaila Trailer: ‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते’! ‘तुझ्या आयला’ सिनेमाचा ट्रेलर चर्चेत, दमदार विषय, नावासारखीच भन्नाट स्टारकास्ट

Marathi Movie Tuzya Aaila Trailer: दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शकीय शैलीची छाप असलेला ‘तुझ्या आयला’ हा आगामी मराठी चित्रपट विषयाच्या धाडसामुळे आणि आशयाच्या वेगळेपणामुळे लक्ष वेधून घेत आहे. राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटलेल्या ‘शाळा’ आणि ‘श्यामची आई’ यांसारख्या आशयघन चित्रपटांमधून संवेदनशील विषयांना प्रभावीपणे पडद्यावर मांडणाऱ्या सुजय डहाके यांनी यावेळी समाजात नकळत रूजलेल्या एका गंभीर प्रश्नाला…

Read More

ना शिल्पा, ना रवीना, ना ट्विंकल, या अभिनेत्रीच्या सौंदर्यावर फिदा होता अक्षय कुमार, कोण आहे ती? – Marathi News | Who was Akshay Kumar first celebrity crush He reveals it himself

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार सध्या दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या ‘हैवान’ या सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून अक्षय कुमार आणि सैफ अली खान तब्बल 18 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसत आहेत. आपल्या दमदार अभिनयासोबतच अक्षय कुमार त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिला आहे. रवीना टंडन, शिल्पा शेट्टी यांसारख्या अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले गेले होते….

Read More

Bigg Boss 20 First Captain: ‘बिग बॉस 20’च्या घराला मिळाला पहिला कॅप्टन; कुणाकडे आली सत्तेची चावी? कोण होणार घराबाहेर?

Bigg Boss 20 First Captain Yung DSA: ‘बिग बॉस सिझन 20’  (Bigg Boss 20) मधील सदस्यांनी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सुरुवात केली आहे. 16 सदस्यांनी ‘बिग बॉस सिझन 20’च्या घरात एन्ट्री घेत धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. ‘बिग बॉस सिझन 20’च्या घरात सध्या स्पर्धकांना टास्क दिले जात आहे. पहिल्याच आठवड्यात 4 स्पर्धक नॉमिनेट (Nominate)…

Read More

मुद्द्यावर बोला, धर्म का मध्ये आणता ? ‘जय श्री राम’ वरून विशाल आदित्य सिंहला अर्शी खानने सुनावलं – Marathi News | Arshi Khan : Bigg Boss Star Slams Vishal’s Religious Remark and Celeb Hypocrisy

बिग बॉसच्या (Bigg Bossघरातून बाहेर पडलेल्या, काही माजी स्पर्धकांमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे. आधी बिग बॉसचा माजी स्पर्धक विशाल आदित्य सिंह आणि आसिम रियाज यांचं भांडण झालं, ते चर्चेत होते. तुला मानसिक समस्या आहे अशी टीका करत, तू मानसोपचरा तज्ञाकडे जायला पाहिजेस असं आसिमने विशालला सुनावलं होतं. तर विशाल सिंगनेही त्याला चोख प्रत्युत्तर…

Read More

Hanuman Ansh Actor Fees: 2 कोटींचं बजेट अन् दीडशे कोटींवर कमाई! ‘हनुमान अंश’च्या या अभिनेत्याचं नशीब पालटलं; मिळाली फक्त एवढी फी? ऑडिशन न देताच साकारला रोल

Hanuman Ansh Actor Fee: सध्या ‘हनुमान अंश’ या चित्रपटाची एकच चर्चा आहे. केवळ दोन कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाचची कथा लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या चित्रपटात नीम करौली बाबांच्या आयुष्यातील बालपणापासून ते महान संत बनण्यापर्यंतचा प्रवास अतिशय सुंदर पद्धतीने पडद्यावर मांडण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेते शोभिनव सत्या यांनी ‘नीम करौली बाबा’ यांची…

Read More

तुरुंगात महिला कैद्यांवर होते बळजबरी? लेस्बियन महिलांना मारहाण; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा… – Marathi News | Sandeepa virk breaks silence on dark side of tihar jail and Lesbian women relationship

झगमनत्या विश्वातील सेलिब्रिटी कायम त्याच्या रॉयल आणि आलिशान लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात. पण कधीतरी त्यांच्या आयुष्यात एक भयानक वळण येतं आणि सर्वकाही होत्याचं नव्हतं होतं. असंच काही एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टारमुळे झालं आहे. अभिनेत्री मनी लॉन्ड्रींग प्रकरणात तब्बल चार महिने तुरुंगवास भोगला. तेव्हा तुरुंगात अभिनेत्रील अनेक भयानक परिस्थितीचा सामना करावा लागला. एका मुलाखतीत…

Read More