‘कोई मिल गया’ फेम बिट्टू सरदार अडकला लग्नबंधनात; कोण आहे पत्नी?

बॉलिवूडमधील अनेक बालकलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे ‘कोई मिल गया’ चित्रपटातील बिट्टू सरदार. हृतिक रोशनचा लहानगा मित्र म्हणून प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेला हा बिट्टू आता मोठा झाला असून त्याच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. अभिनेता अनुज पंडित शर्मा याने नुकताच डॉ. प्रभज्योत चावला हिच्यासोबत विवाह केला…

Read Full News

Salman Khan: ‘सलमान खान अभिनेता नाहीच, तर…’; स्वत:बद्दल भाईजान असं का बोलला? मुंबईत येण्याचा प्रवास उलगडला

Salman Khan on ABP Network: बॉलिवूडचा (Bollywood) भाईजान सलमान खान (Salman khan) सध्या आपल्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘मातृभूमी’ (Matrubhumi) असे त्याच्या आगामी सिनेमाचे नाव असून,  या चित्रपटात  त्याच्यासोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंगही (Chitrangda) झळकणार आहे. अलिकडेच सलमान खानने (Salman Khan) एबीपी नेटवर्कच्या ‘राइजिंग समिट 2026’मध्ये हजेरी लावली. मुलाखतीत सलमान खानने विविध विषयांवर चर्चा केली. सलमान…

Read Full News

Jhimma 3: ‘झिम्मा 3’मध्ये मोठा ट्विस्ट, यंदा बॉइज ट्रिप प्रो मॅक्स; टीझर पाहून हसू आवरणार नाही – Marathi News | Jhimma 3 Teaser Releases Hemant Dhome Returns New Gang Heads To Sri Lanka Siddharth Chandekar Amey Wagh

Jhimma 3 Teaser: ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’च्या भव्य यशानंतर ‘झिम्मा’ आणि ‘झिम्मा 2’मधून महिलांच्या सहलीतील मैत्री, नाती, स्वभाव आणि त्यातून रंगणारी धमाल अनुभवायला देणारे दिग्दर्शक हेमंत ढोमे आता ‘झिम्मा 3’मधून एक नवा धमाका घेऊन येत आहेत. मात्र यावेळी सहलीचा बेत महिलांचा नसून पुरुषांचा आहे. इरादा स्टुडिओज प्रस्तुत आणि चलचित्र मंडळी निर्मित ‘झिम्मा 3’चा धमाल टीझर…

Read Full News

Ramayana Box Office Collection : ‘रामायण’चा बॉक्स ऑफिसवर महाविक्रम! अवघ्या 17 दिवसांत 900 कोटींचा टप्पा पार करणार; ‘बाहुबली 2’लाही टाकणार मागे

Ramayana Box Office Collection Day 17 : सध्या ‘रामायण: पार्ट 1’ (Ramayana) या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. दिवाळीच्या (Diwali 2026) शुभ मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), यश आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने अवघ्या 16 दिवसांत भारतात 880 कोटी रुपयांहून…

Read Full News

पाकिस्तानमध्ये जन्मलेला तो भारतीय अभिनेता, आर्मीची ट्रेनिंग सोडून मुंबईत आला, ओळखलं का कोण? – Marathi News | Prem Nath Actor Born in Pakistan Left Army Training to Become a Bollywood Star

हिंदी सिनेमात असे अनेक अभिनेते झाले, ज्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले. पण आज आपण ज्यांच्याबद्दल बोलत आहोत, त्यांचा अंदाज नेहमीच सर्वात वेगळा राहिला आहे. कधी हिरो बनून त्यांनी मन जिंकले, तर कधी दमदार व्हिलनच्या भूमिकेत लोकांना आश्चर्यचकित केले. ‘बॉबी’, ‘तिसरी मंझिल’, ‘शोर’, ‘जॉनी मेरा नाम’ आणि ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटांमधील त्यांची भूमिका पाहून…

Read Full News

सैराटमधील आर्ची परश्याच्या प्रेमाची साक्षीदार असलेली, महाराष्ट्राला प्रेमाचा याड लावणारी विहीर आटली

सैराटमधील आर्ची परश्याच्या प्रेमाची साक्षीदार असलेली, महाराष्ट्राला प्रेमाचा याड लावणारी विहीर आटली Source link

Read Full News

Shah Rukh Khan: एवढा कसला ॲटिट्यूड? चाहत्याचा हात झटकल्याने शाहरुखवर संतापले नेटकरी – Marathi News | Shah Rukh Khan Pushes Away Hand Of Fan Trying To Click selfie at aiport watch video

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान याची लोकप्रियता जगभरात आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. विमानतळ असो किंवा एखादा सार्वजनिक कार्यक्रम, शाहरुखची झलक दिसताच चाहत्यांची गर्दी जमते. मात्र, सध्या शाहरुखचा असाच एक जुना व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विमानतळावर सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्याचा हात शाहरुखने…

Read Full News

दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण…; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास

मुंबई : “दाऊदला (Dawood) आत्मसमर्पण करायचे होते, मात्र त्याच्या पूर्वअटी पूर्ण करणे अशक्य होते. त्याला नजरकैदेत ठेवण्यात यावे आणि केवळ मार्च 1993 मधील मुंबई (Mumbai) बॉम्बस्फोट प्रकरणातच त्याच्यावर खटला चालवण्यात यावा, अशी त्याची मागणी होती,” असे दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी सांगितले. 1990 च्या दशकाच्या मध्यात दाऊदच्या आत्मसमर्पणाबाबत त्याच्याशी वाटाघाटी सुरू असताना नीरज…

Read Full News

डॉक्टरांनीही हात टेकलेले, फक्त प्रार्थनाच कामी येईल; एका सर्जरीमुळे अभिनेत्रीचं करिअर संपलं – Marathi News | Koena Mitra rhinoplasty went awry doctors gave up said only prayers will work

अभिनेत्री कोईना मित्राImage Credit source: Instagram Koena Mitra: बॉलिवूडमध्ये एखाद्या कलाकाराला लोकप्रियता मिळवण्यासाठी अनेक वर्षे मेहनत घ्यावी लागते. मात्र, एका चुकीच्या निर्णयामुळे किंवा अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण करिअरला ब्रेक लागू शकतो. असंच काहीसं अभिनेत्री कोएना मित्रा हिच्यासोबत घडलं. ‘साकी साकी’ या गाण्यामुळे रातोरात प्रसिद्धी मिळवणारी कोएना एकेकाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. मात्र, नाकाची सर्जरी केल्यानंतर…

Read Full News

Madhavi Nimkar Video: मराठी TV इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्री घरात सारवतेय शेण; पारंपारिक अंदाज पाहून चाहते चकित, VIDEO

Madhavi Nimkar viral video: मराठी सिनेसृष्टी (Marathi Industry) तसेच टेलिव्हिजन विश्वात उल्लेखनीय कामगिरी करणारी अभिनेत्री माधवी निमकर (Madhavi Nimkar) सोशल मीडियातही सक्रीय असते.  माधवी निमकर हिचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतात. अभिनेत्री अभिनयाशी निगडीत तसेच लाइफस्टाइलशी निगडीत व्हिडीओ, रिल्स शेअर करत असते.  दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी अभिनेत्री आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करत असते. अभिनेत्रीची खलनायिकेची…

Read Full News