Divyanka Tripathi Remarried: जुळ्या मुलांची आई दिव्यांका, 10 वर्षानंतर पुन्हा अडकली लग्नबंधनात! फोटो समोर
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री नव्या नवरीच्या भूमिकेत दिसत आहे. सांगायचं झालं तर, दिव्यांका लवकरच 'पती पत्नी और पंगा 2' शोच्या येत्या एपिसोडमध्ये धम्माल करताना दिसणार आहे. शोमध्ये वेडिंग थीम ठेवण्यात आली असून, सर्व सेलिब्रिटी…