याला म्हणतात नशीब, मामासोबत शूटिंग बघायला गेली अन् मिळाली मोठी ऑफर, पण आयुष्यभर ही अभिनेत्री राहिली सिंगल – Marathi News | Suraiya gone to watch shooting with uncle director immediately handed her a big role actress
सुरैय्यांच्या आयुष्यातील मोठे वळण तेव्हा आले, जेव्हा त्या आपल्या मामांसोबत ताजमहल चित्रपटाचे शूटिंग पाहण्यासाठी स्टुडिओत गेल्या होत्या. त्यावेळी दिग्दर्शक नानुभाई वकील यांनी त्यांचे साधे, निरागस व्यक्तिमत्त्व पाहून त्यांना चित्रपटात भूमिका दिली. याच क्षणापासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाली. Source link