1 जुलैपासून हे 6 प्रमुख नियम बदलणार, आयटीआरपासून आधार, पासपोर्ट आणि बँकिंगपर्यंत होणार परिणाम – Marathi News | These 6 major rules will change from July 1 2026 the impact will range from ITR to Aadhaar passports and banking
1 जुलैपासून हे 6 प्रमुख नियम बदलणार, आयटीआरपासून आधार, पासपोर्ट आणि बँकिंगपर्यंत होणार परिणामImage Credit source: TV9 Network जुलै महिना सुरू होणार आहे असून हा महिना आर्थिकदृष्ट्या खास असणार आहे. तुम्ही अद्याप आयकर परतावा भरला नसेल, तुम्हाला आधार ईमेल आयडी अपडेट करायचा असेल, पासपोर्ट असेल किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे….