आक्रोश, किंकाळ्या, हळहळ… BMC च्या हलगर्जीपणाच पहिला बळी; स्कूल बसवर झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू; धडकी भरवणारे फोटो



घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि जखमी मुलांना बसबाहेर काढले. जखमी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *