Afganistan vs Pakistan : अफगाणिस्तान-पाकिस्तानमधील दुश्मनी भारतीय शेतकऱ्यांच्या पथ्यावर, बिझनेसमध्ये होणार मोठा फायदा – Marathi News | Amid tensions with Pakistan Afghanistan Thinking direct Basmati rice imports from India

कधी काळी परस्परांचे खूप चांगले मित्र असलेले अफगाणिस्तान आणि पाकिस्तान आता कट्टर वैरी बनले आहेत. दोन्ही देशांकडून परस्परांवर हल्ले सुरु असतात. अलीकडे अनेकदा अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये सैन्य संघर्ष झाला आहे. आता नुकताच पाकिस्तानने अफगाणिस्तानात एअर स्ट्राइक केला. त्यात निष्पाप नागरिक मारले गेले. कतरने या दोन्ही देशात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण ही शत्रुत्वाची भावना काही संपत नाहीय….

Read More

‘केतन वाचलाच नसता’, सियाने हत्येसाठी निवडलेली जागा भयंकर रिस्की, पुतळाही झाला छिन्नविछिन्न, दरीतला थरकाप उडवणारा VIDEO | पुणे बातम्या (Pune News)

Last Updated:Jul 01, 2026 9:38 AM IST केतन अग्रवाल खून प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. आज पहाटे पोलीस या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी याला घेऊन लोहगडावर दाखल झाली आहे. News18 अनिस शेख, प्रतिनिधी पुणे: केतन अग्रवाल खून प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. आज पहाटे पोलीस या प्रकरणातील आरोपी चेतन…

Read More

LPG Gas price: मोठी बातमी: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात, 183 रुपयांची घसघशीत कपात, नवा दर किती?

Commercial LPG Gas price: व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या (Gas Cylinder) दरात 183.50 रुपयांची कपात करण्याचा निर्णय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला आहे. तर पाच किलोच्या लहान गॅस सिलेंडरच्या दरातही 13 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे 19 किलो आणि 5 किलोच्या सिलेंडरची राजधानी दिल्लीलीत किंमत अनुक्रमे 2930…

Read More

PPF खाते बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करता येते का? जाणून घ्या नियम आणि सोपी प्रक्रिया! – Marathi News | Ppf account transfer rules can you transfer ppf account from bank to post office check details here sbi

PPF खाते ट्रान्सफर करण्यासोबतच ते दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करता येते का, याबद्दलही विशेष नियम आहेत. तुमचे पोस्ट ऑफिसमधील खाते बँकेत किंवा बँक खाते पोस्ट ऑफिसमध्ये बदलताना जमा झालेली रक्कम आणि व्याज पूर्णपणे सुरक्षित राहते. ही ट्रान्सफर प्रक्रिया कशी कार्य करते आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याची सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे. पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजेच…

Read More

जॉब-बिझनेसमध्ये होणार जबरदस्त प्रॉफिट, प्रगतीच्या मिळणार सुवर्णसंधी; तूळ ते मीन… आजचा दिवस कोणासाठी ठरणार खास?

ग्रहांची स्थिती आणि हालचाल 12 राशींवर परिणाम करते. आज तूळ ते मीन या राशींसाठी ग्रहांच्या स्थितीनुसार कोणता अंक आणि रंग लकी ठरेल आणि कोणाला प्रॉफिट होईल वाचा. Source link

Read More

Wardha: पाऊस मस्त पडतोय, धरणावर फिरायलं जाणे जीवावर बेतलं, डोळ्यासमोर 2 मित्रांना गमावलं! | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jun 30, 2026 11:46 PM IST वर्ध्यातील चार जण सेलू तालुक्यातील रिधोरा येथील धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. परिसरात फेरफटका मारल्यानंतर News18 वर्धा : वर्ध्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  वर्ध्याच्या रिधोरा येथील धरणात बुडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्याच्या…

Read More

पेट्रोलमधील 20% इथेनॉल अजूनही केवळ ‘प्रयोग’; ‘इथेनॉल पॉलिसी’बाबत सर्वात मोठा खुलासा; कोर्टात जे झाले ते धक्कादायक | बिझनेस

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी स्पष्ट केले की, सध्या या कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि परिणामांचे सातत्याने मूल्यमापन सुरू आहे. त्यामुळे देशभरातील या धोरणाचा नेमका प्रभाव पुढील वर्षी अधिक स्पष्टपणे समोर येईल. इंधनामध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवल्यामुळे वाहनांच्या इंजिनवर आणि इंधन कार्यक्षमतेवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात का? याबाबत देशभरात चर्चा सुरू असतानाच केंद्र सरकारने…

Read More

‘त्याला खेळायला जायचंय, तो येईल…’, झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई हातात बॅट धरून पाहतेय विहानची वाट | मुंबई बातम्या (Mumbai News)

Last Updated:Jul 01, 2026 12:05 AM IST मुंबईच्या चेंबुर भागामध्ये शाळेतून घरी जाताना स्कुल बसवर झाड कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर 10 मुलं गंभीर जखमी झाली. News18 मुंबई : मुंबईच्या चेंबुर भागामध्ये शाळेतून घरी जाताना स्कुल बसवर झाड कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू…

Read More

Aajche Rashi Bhavishya : बुधवारचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार खास, पण ‘ही’ चूक टाळावीच लागणार, नाही तर…; वाचा तुमचं भविष्य! | राशी भविष्य (Rashi Bhavishya in Marathi)

मेष राशीचे आजचे भविष्य ( Aries Today Horoscope) मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत सकारात्मक आणि फलदायी ठरेल. आज तुम्ही तुमच्या इच्छा आणि मुख्य ध्येयांवर पूर्ण लक्ष केंद्रित कराल, ज्यामुळे तुमच्यासमोर अनेक महत्त्वाच्या आणि उत्तम संधी चालून येतील. आज तुमच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होईल आणि तुम्ही तुमचे विचार इतरांसमोर अत्यंत स्पष्टपणे मांडू शकाल. एकंदरीत, आजचा…

Read More

पेट्रोल, डिझेलचे नवीन दर जारी; निर्यात शुल्कात मोठा फेरबदल, सरकारचा मोठा निर्णय, काय होणार परिणाम? | बिझनेस

Last Updated:Jun 30, 2026 11:05 PM IST केंद्र सरकारने 1 जुलैपासून पेट्रोल, डिझेल आणि एटीएफवरील निर्यात शुल्कात बदल करत पेट्रोलवरील शुल्क वाढवले, तर डिझेल आणि एटीएफवरील शुल्क कमी केले आहे. News18 नवी दिल्ली: कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) वरील निर्यात शुल्कात (Export…

Read More