Vaibhav Suryavanshiचा फक्त डेब्यू झाला नाही, पहिल्याच मॅचमध्ये केला नकोसा रेकॉर्ड; नेमके काय झाले मैदानावर | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)

Last Updated:Jul 04, 2026 11:38 PM IST IND vs ENG: अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करत इतिहास रचला. मात्र पहिल्याच सामन्यात एक नोकसा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला. News18 मँचेस्टर : ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर इतिहास रचला गेला. भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-20 सामन्यात बिहारच्या युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाची…

Read More

Maruti ची टँकसारखी SUV, सेफ्टीमध्ये Tata लाही भरली भारी अन् 28 किमी मायलेज, किंमत… |

maruti suzuki victoris ही पेट्रोल, हायब्रिड आणि सीएनजी इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे . एसयूव्ही लाइनअप सहा ट्रिममध्ये उपलब्ध आहे (LXI, VXI, ZXI, ZXI (O), ZXI+ आणि ZXI+ (O)), ज्याची किंमत १०.५ लाख ते १९.९९ लाख (सर्व, एक्स-शोरूम) दरम्यान आहे. Source link

Read More

IND vs ENG : व्हाईस कॅप्टन्सी काढली, बॅटिंग ऑर्डरमध्ये डिमोशन… हरलेल्या सामन्यात एकटा लढला मॅच विनर! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)

Last Updated:Jul 04, 2026 11:59 PM IST इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 4 विकेटने पराभव झाला. भारताने दिलेलं 191 रनचं आव्हान इंग्लंडने 19 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून पार केलं. व्हाईस कॅप्टन्सी काढली, बॅटिंग ऑर्डरमध्ये डिमोशन… हरलेल्या सामन्यात एकटा लढला मॅच विनर! मॅनचेस्टर : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 4 विकेटने पराभव झाला. भारताने…

Read More

Aajche Rashi Bhavishya : दिवसाची सुरुवात होणार दमदार, मेषसह ‘या’ राशींच भाग्य उजळणार, फक्त टाळावी लागणार ‘ही’ चूक; वाचा तुमचं भविष्य! | राशी भविष्य (Rashi Bhavishya in Marathi)

मेष राशीचे आजचे भविष्य ( Aries Today Horoscope) मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये अतिशय उत्तम आणि सकारात्मक परिणाम दाखवणारा ठरेल. आपल्या प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमच्यातील नाते आणखी घट्ट आणि मजबूत होईल. आजचा दिवस तुम्हाला नवीन अनुभव आणि प्रगतीच्या अनेक संधी देणारा ठरेल. एका सकारात्मक दृष्टिकोनाने आणि योग्य दूरदृष्टीने आजच्या…

Read More

देशाचे नवे श्रीमंत शहर कोणते, पैसा खर्च करण्यात मुंबईकरांना मागे टाकले, नव्या अहवालाचा निष्कर्ष – Marathi News | Delhi NCR is the country’s largest consumption hub, having surpassed Mumbai and Bengaluru.

India Richest Cities: भारताची मोठी शहरे आता केवळ लोकसंख्येचे केंद्र नाहीत. तर देशाच्या अर्थव्यवस्था आणि खर्च करण्यातही आघाडीवर आहेत. नव्या अहवालानुसार आता जेथे लोकांचे सरासरी उत्पन्न सर्वात जास्त आहे. जेथील कुटुंबे सर्वाधिक खर्च करत आहेत. बातमीनुसार बंगळुरु, चंदीगड आणि दिल्ली देशातील सर्वात जास्त सरासरी उत्पन्न असणारी शहरे बनली आहेत. तर घरगुती खर्चाच्या बाबतीत चंदीगड, तिरुवनंतपुरम…

Read More

IND vs ENG : ‘मला त्याचं नाव घ्यायचं नाही…’, स्टार खेळाडूचं ‘गल्ली क्रिकेट’, पराभवानंतर श्रेयस रागाने लाल! |

‘आम्ही सामना कुठे हरलो, हे सगळ्यांना माहिती आहे. मला त्याचं नाव घ्यायचं नाहीये, पण पहिला नो बॉल टाकल्यानंतर तो जोरदार कमबॅक करेल, असं मला वाटलं. पण 17व्या ओव्हरमुळे मॅच हातातून गेली, पण तो शिकेल’, असं श्रेयस अय्यर म्हणाला. Source link

Read More

IND vs ENG : टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर नेमकं कोण ठरवतं? 2 सामन्यांमध्ये केल्या इतक्या घोडचुका

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 190/7 एवढा स्कोअर केला, पण टीमची बॅटिंग ऑर्डर पुन्हा वादात सापडली आहे. Source link

Read More

Diesel Blending : पेट्रोलनंतर आता डिझेलचा नंबर, डिझेलमध्ये Isobutanol चं ब्लेंडिंग, इथेनॉलवरुन देशभर चर्चा सुरु असताना नितीन गडकरींनी सरकारचा प्लॅन सांगितला  

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंगद्वारे E20 फ्यूएलच्या वापरानंतर सरकार डिझेल संदर्भात आता मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारत आता बायोफ्यूएलच्या वापराच्या दिशेनं पुढील पाऊल टाकण्यासाठी तयारी करत असल्याचं म्हटलं. सरकारकडून डिझेलमध्ये 15 टक्क्यांपर्यंत आयसोब्यूटेनॉल मिश्रित करण्याचं नियोजन केलं जात आहे. विदेशातून कराव्या लागणाऱ्या तेल आयातीवरील…

Read More

एकटा रिलायन्स भारी! देशातील अव्वल 5 आयटी कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आता ‘आरआयएल’च्या बरोबरीने – Marathi News | Reliance market cap equals top 5 it giants combined as tech stocks plunge

चालू वर्षात आयटी क्षेत्राला मोठा फटका बसला असून इन्फोसिस, टीसीएस (TCS) आणि एचसीएल सारख्या दिग्गज कंपन्यांचे बाजारमूल्य कमालीचे घटले आहे. दुसरीकडे, रिलायन्सच्या शेअरमध्येही यंदा १७ टक्के घसरण झाली असली, तरी तिने आयटी क्षेत्राच्या तुलनेत आपली पकड मजबूत ठेवली आहे. यामुळेच अव्वल ५ आयटी कंपन्यांचे कम्बाइंड मार्केट कॅप रिलायन्सच्या बरोबरीने आले आहे. या वर्षी आयटी शेअर्समध्ये…

Read More

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट पुन्हा धोक्यात, दुर्घटनांची मालिका सुरूच | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jul 04, 2026 9:46 PM IST यंदाच्या पावसाळ्यात अजून अडीच ते तीन महिने शिल्लक असताना संरक्षण व्यवस्थेची ही अवस्था पाहून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. News18 मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात पुन्हा एकदा सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अवघ्या पंधरा ते वीस दिवसांच्या पावसात घाटातील गॅबियन वॉलची अवस्था चिंताजनक झाली…

Read More