मुंबई, दिल्ली किंवा तिरुपती, छ. संभाजीनगरहून रेल्वेनं कुठंही जावा, फक्त जादा पैसे मोजायची तयारी ठेवा, कितीनं महागलं तिकीट? | छत्रपती संभाजी नगर बातम्या
Last Updated:Jul 04, 2026 3:18 PM IST Railway Update: छत्रपती संभाजीनगर येथून दिल्ली, मुंबई, हैदराबाद (सिकंदराबाद), तिरुपती आणि चेन्नई यांसारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे. आता या शहरांत रेल्वेने जाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागतील. मुंबई, दिल्ली किंवा तिरुपती, छ. संभाजीनगरहून कुठंही जावा, फक्त जादा पैसे मोजायची तयारी ठेवा, रेल्वेचं तिकीट महागलं, नवे दर किती? छत्रपती…