‘आम्ही सामना कुठे हरलो, हे सगळ्यांना माहिती आहे. मला त्याचं नाव घ्यायचं नाहीये, पण पहिला नो बॉल टाकल्यानंतर तो जोरदार कमबॅक करेल, असं मला वाटलं. पण 17व्या ओव्हरमुळे मॅच हातातून गेली, पण तो शिकेल’, असं श्रेयस अय्यर म्हणाला.