Live Update: लोणावळा घाटात मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पाऊस आणि राजकारण हे दोन विषय गाजत आहेत. मुंबई-ठाणे-पुण्यात रेड अलर्ट, शाळांना सुट्टी. पुढील २४ तास महत्त्वाचे. Source link
महाराष्ट्रात पाऊस आणि राजकारण हे दोन विषय गाजत आहेत. मुंबई-ठाणे-पुण्यात रेड अलर्ट, शाळांना सुट्टी. पुढील २४ तास महत्त्वाचे. Source link
ग्रहांची स्थिती आणि हालचाल 12 राशींवर परिणाम करते. आज तूळ ते मीन या राशींसाठी ग्रहांच्या स्थितीनुसार कोणता अंक आणि रंग लकी ठरेल आणि कोणाला मोठा लाभ होणार वाचा. Source link
Last Updated:Jul 05, 2026 11:55 PM IST Holiday For All Schools: पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी झाल्यानंतर अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा नगरपरिषदेने ६ जुलै रोजी शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी नियमित उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. News18 लोणावळा: भारतीय हवामान खात्याने (IMD) पुणे जिल्ह्यासाठी अत्यंत गंभीर…
Last Updated:Jul 05, 2026 11:56 PM IST इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला, या पराभवाचा व्हिलन लेग स्पिनर रवी बिष्णोईला ठरवलं गेलं. पाय क्रीजबाहेर गेला नाही, तरी रवी बिष्णोईचा नो बॉल कसा? एका नियमामुळे टीम इंडियाचा पराभव! मॅनचेस्टर : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला, या पराभवाचा व्हिलन लेग…
मेष राशीचे आजचे भविष्य ( Aries Today Horoscope) मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रचंड उत्साह, प्रेरणा आणि एक नवीन दृष्टिकोन घेऊन येणारा ठरेल. आज तुमची कल्पकता आणि सर्जनशील क्षमता कमालीची मजबूत राहील, जी तुम्हाला अनोख्या कल्पना आणि नवीन प्रगतीच्या संधी शोधण्यासाठी प्रेरित करेल. व्यावसायिक पातळीवर तुमचे कामाप्रती असलेले समर्पण आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आज नक्कीच सकारात्मक…
Last Updated:Jul 05, 2026 11:24 PM IST मानखुर्द येथील जनता नगर परिसरातील हनुमान मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या चाळ क्रमांक ५ मधील २ ते ३ घरांचा भाग कोसळले. News18 मुंबई : मानखुर्दच्या जनता नगर परिसरात एका तीन मजली (G+3) चाळीचा भाग अचानक कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला असून, ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ४…
रविवारी उशिरापासूनच गुआम आणि नॉर्दर्न मरियाना बेटांवर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अधिकृत अंदाजानुसार, सोमवारी पहाटे सुपर टायफून ‘बावी’ या प्रदेशातून पश्चिमेकडे सरकणार असून त्याची तीव्रता अमेरिकेतील ‘कॅटेगरी-5’ चक्रीवादळाच्या बरोबरीची असल्याचे सांगण्यात आले आहे. 280 किमी प्रतितास वेगाने वारे अमेरिकेच्या नॅशनल वेदर सर्व्हिसने (NWS) या चक्रीवादळाला “अत्यंत धोकादायक” असे संबोधले आहे. चक्रीवादळाच्या केंद्राजवळ प्रचंड…
Last Updated:Jul 05, 2026 8:45 PM IST Mumbai Rain News: मुंबई आणि परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतच्या कारणास्तव प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी मुंबई, पालघर, ठाणे, रायगडमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत शाळांना सुट्टी मुंबई : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे आणि कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. पुढचे…
महागाई भत्त्याची आनंदवार्ताImage Credit source: एजन्सी DA Hike: केंद्र सरकारने लाखो कर्मचाऱ्यांना मोठी आनंदवार्ता दिली आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात आणि पगारात मोठी वाढ होणार आहे. जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जवळपास 3 टक्क्याची वाढ होणार आहे. कामगार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या औद्योगिक ग्राहक किंमत निर्देशांकातील (CPI-IW) आकडेवारीने ही बाब समोर आली आहे. वाढत्या महागाईत देशातील लाखो…
या प्रकरणात पक्षांतरबंदी कायद्याच्या (दहावी अनुसूची) तरतुदींचा नेमका अर्थ काय घ्यायचा, हा मुख्य मुद्दा ठरणार असून लोकसभा अध्यक्षांचा निर्णय निर्णायक मानला जात आहे. टीएमसीमधील बंड आणि एनडीएला पाठिंबा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमधील (टीएमसी) 20 खासदारांनी पक्षापासून फारकत घेतली आहे. या खासदारांनी पश्चिम बंगालमधील हावडा येथे मुख्यालय असलेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI)…