लोक हसायची, नावं ठेवायची; ट्रान्सजेंडर तेजूेने ओळख लपवून सुरू केला व्यवसाय, आता महिन्याला दीड लाख कमाई
कौशल्याच्या आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे. या व्यवसायातून त्यांना दरमहा सुमारे एक ते दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहेत. Source link