Gold Price Today : ‘गोल्ड’न चान्स ! सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज, पुन्हा घसरले सोन्याचे भाव – Marathi News | gold silver price today 08 July 2026 check sone chandi rate in your city 24 and 18 carat prices delhi mumbai pune Chennai Maharashtra
Gold Rate Today in India : मागणीत आलेली मंदी आणि डॉलरची वाढती ताकद यामुळे व्याज न देणाऱ्या मालमत्तांमध्ये गणल्या जाणाऱ्या सोन्याच्या किमतींवर सलग तिसऱ्या दिवशी दबाव कायम आहे. त्यातच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या जून महिन्यातील बैठकीचे मिनिट्स जाहीर होण्यापूर्वी गुंतवणूकदार सावध भूमिका घेत असल्याने सोन्याच्या बाजारात नरमाई दिसून येत आहे. दिल्लीमध्ये एक दिवस दर स्थिर राहिल्यानंतर…