Astrology : मालामाल व्हायला तयार राहा! पुढचे 32 सोन्यासारखे, 4 राशींचे लोक मोजणार फक्त नोटा; कुणाचं नशीब पालटणार? | राशी भविष्य (Rashi Bhavishya in Marathi)
Last Updated:Jul 07, 2026 6:59 PM IST ग्रहांची हालचाल अत्यंत खास आणि महत्वपूर्ण मानली जाते. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार आहे. या राशींना या काळात मोठा फायदा होईल. News18 Budh Gochar : ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला बुद्धी, तर्क, संवाद, वाणी आणि व्यापाराचा कारक मानले जाते. जेव्हा जेव्हा बुध ग्रहाच्या चाल किंवा नक्षत्रात बदल…