Panvel: पाताळगंगा नदीमध्ये पुष्पा सिनेमातला सीन, हजारो गॅस सिलेंडर आले वाहून, लोक पाहतच राहिले, VIDEO | महाराष्ट्र बातम्या
Last Updated:Jul 08, 2026 10:12 PM IST पनवेल तालुक्यातील मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीला आलेल्या पुराचा फटका एचपीसीएलच्या गॅस सिलेंडर गोदामालाही बसला News18 पनवेल : राज्यभरात पावसाने धुमशान घातलं आहे. मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर थोडा ओसरला आहे. पण, नवी मुंबई आणि पनवेल परिसरात जोरदार पाऊस सुरू आाहे. अशातच पनवेलमध्ये अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ सिनेमातल्या सीनसारखी…