नसरापूर प्रकरण: तिनं भिंतीवर काढलेली चित्रं, त्या बाहुल्या अन्..; लेकीला शेवटचं पाहायचीही नाही झाली हिंमत, बाबांनी सांगितली त्या रात्रीची वेदना | पुणे बातम्या (Pune News)
Last Updated:Jul 09, 2026 12:22 PM IST या घटनेनंतर चिमुकलीच्या आई-वडिलांना सतत फोन येऊ लागले, की ती हरवली आहे आणि सापडत नाहीये. ते लगेचच नसरापूरात पोहोचले. मात्र, सतत फोन येत असल्याने त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. नसरापूर अत्याचार प्रकरण पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टानं अवघ्या 2 महिन्यात निकाल देत आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा…