Mamata Banerjee : सत्ता गेली अन् आता पक्षही जाणार? बंगालमध्ये ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची धास्ती; ममता बॅनर्जींचे टेन्शन वाढलं! Inside Story | राष्ट्रीय बातम्या
Last Updated:Jun 02, 2026 12:20 PM IST Mamata Banerjee : विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कांग्रेस (TMC) समोर आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट उभे राहिले आहे. News18 कोलकाता: विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कांग्रेस (TMC) समोर आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट उभे राहिले आहे. पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यासमोर…