पेपरफुटीविरोधात PM मोदींची मोठी घोषणा, आणखी कठोर कारवाई; शुक्रवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय, पुढील आठवड्यात संसदेत विधेयक आणणार | राष्ट्रीय बातम्या
Last Updated:Jul 24, 2026 1:30 AM IST PM Narendra Modi: NEET पेपरफुटी प्रकरणावर केंद्र सरकार आणखी कठोर भूमिका घेणार असून, उद्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील आठवड्यात संसदेत पेपरफुटीविरोधी कठोर विधेयक आणण्याची घोषणाही केली आहे. News18 नवी दिल्ली : प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांवर केंद्र सरकार आणखी कठोर पावले…