Gold Price Today : हुश्श ! सोन्याच्या घोडदौडीला अखेर ब्रेक, उच्चांकापेक्षा सोनं अखेर स्वस्त, आज 10 ग्रॅमचे दर.. – Marathi News | Gold silver price today decreased today 23 May 2026 Check sone chandi rate in your city 24 and 18 carat prices delhi mumbai pune jalgaon maharshtra
सोनं-चांदीतील गुंतवणूक, खरेदी कमी करणयाचा आवाहन पतंप्रधान मोदी यांनी केल्यावरही देशात सोन्याची खरेदी सुरूच होती. मात्र वाढती महागाई आणि गगनाला भिडलेले भाव यामुळे खरेदीचा उत्साह कमी झाला होता. गेल्या काही दिवसांपसून सोन्याचे दर वायू वेगाने दौडत होते, मात्र आजा दरवाढीला ब्रेक लागला असून देशभरात आता सोन्याच्या दरातील वाढ थांबली आहे. 23 मे रोजी सकाळी त्यात…