Gold Rates Today : आली रे आली, सोन्याची गुड न्यूज आली ! खरेदीला जाण्यापूर्वी जाणून घ्या ताजे दर – Marathi News | Gold silver price today 18 June 2026 check sone chandi rate in your city 24 and 18 carat prices delhi mumbai Chennai India
सोन्याचे- चांदीचे दर 18 जूनला किती ? Gold Rate Today In India : रुपयाची मजबूती आणि तेजीत असलेला शेअर बाजार यामुळे सोने आणि चांदीची चमक पुन्हा एकदा ओसरली आहे. विशेषतः सोन्याचा विचार करता, सलग तिसऱ्या दिवशी या पिवळ्या धातूची चमक फिकी पडली आहे. या तीन दिवसांत 24-कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 440 रुपयांची घट…