Pune: जनावरांच्या सोनोग्राफी मशीनवर करायचे गर्भलिंग निदान, अखेर डॉक्टर संगिता गायकवाडला पोलिसांनी पकडलं | पुणे बातम्या (Pune News)
Last Updated:Jun 17, 2026 11:38 PM IST पुणे ग्रामीण पोलिसांनी केडगावमधील ‘पार्थ हॉस्पिटल’च्या महिला डॉक्टरला अटक केली आहे. केडगाव मधील गर्भपाताचा न्यूज18 मराठीने पर्दाफाश केला होता. News18 पुणे : पुण्यासह सातारा आणि अहिल्यानगरमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणी अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी केडगावमधील ‘पार्थ हॉस्पिटल’च्या महिला डॉक्टरला अटक…