Horoscope Today 25 May 2026: आज सोमवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! भोलेनाथांच्या कृपेने पैसा, नोकरी, प्रेमात ‘हे’ बदल.. आजचे राशीभविष्य


Horoscope Today 25 May 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 25 मे 2026, आजचा वार सोमवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस परदेशी गमनाच्या संधी येतील, खूप दिवसांपासून मनात असलेली गुंतवणूक कराल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोर्ट केसमध्ये मनाप्रमाणे दान पदरात पडेल, तुमच्या सभोवती असणाऱ्या व्यक्तींचा चेहरा आणि मुखवटा यातील भेद लक्षात येईल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरीमध्ये मोजकेच काम कराल पण ते बिनचूक असल्याची खात्री करा 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरामध्ये लहरीमध्येच थांबले काही प्रसंग निर्माण होतील, पैशाबाबत काटेकोर राहाल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आपण वागतो तसेच दुसऱ्यांनी वागावे हेच धोरण ठेवणार आहात

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यापार उद्योगात ग्राहकांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिलांना बौद्धिक ताण जाणवेल, मानसिक दृष्ट्या अतिशय नाजूक वळणावर राहणार आहात 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस दुसऱ्यांच्या सुखदुःखात वाजवीपेक्षा जास्त गुरफट करणं थांबवाल, जी गोष्ट करायची ठरवली त्याच्या मागे झपाटल्यासारखे लागाल.

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवहाराशी जरा फारकतच होईल, कोणी तुम्हाला फसवणार नाही याची काळजी घ्या

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिभावनाप्रधानतेमुळे तोटा सहन करावा लागेल, पैशाचा अति लोभ नुकसान करेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप मनोरंजक असेल, परंतु त्याची वास्तवाशी सांगड घालताना तारेवरची कसरत करावी लागेल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्यावे लागेल, महिलांना झोपेच्या तक्रारी जाणवतील.

हेही वाचा

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस…5 राशींच्या संपत्तीचा वेग डबल..भरभराट दुप्पट..! पॉवरफुल भद्र राजयोग, मे च्या शेवटी कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *