Gold Price Today : मिडल ईस्टमधील तणाव अन् जागतिक बाजारातील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरवाढीला ब्रेक; चांदीचेही दर घसरले, जाणून घ्या आजचे ताजे दर
Gold-Silver Price Today May 23 : मिडल ईस्टमधील तणाव आणि जागतिक बाजारातील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर २३ मे रोजी सोने आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या (Gold-Silver Price Today) किमतींना अखेर ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. भारतामध्ये एकीकडे महागाई वाढत असतानाच आज (शनिवारी, ता २३) सकाळी सोन्याच्या दरात घट (Gold-Silver…