Horoscope Today 28 May 2026 : आज गुरूवारचा दिवस 8 राशींचं नशीब पालटणारा! दत्तगुरूंच्या कृपेने प्रगतीचा वेग होणार दुप्पट, आजचे राशीभविष्य


Horoscope Today 28 May 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 28 मे 2026, आजचा वार गुरूवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण पंचांगानुसार, आज गंगासप्तमी आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

आज प्रयत्नांमध्ये अजिबात कमतरता नको मित्र मंडळींचे सहकार्य चांगले मिळेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

घरातील धार्मिक कार्यात भाग घ्याल प्रकृती स्थिर राहील.

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

आकाशाला गवसणी घालण्याची ताकद तुमच्यामध्ये येईल निराशेचे सावट दूर होईल. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

आकाशाला गवसणी घालण्याची ताकद तुमच्यामध्ये येईल निराशेचे सावट दूर होईल. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

व्यवसायात काहीतरी नवीन करण्याची उमेद बाळगाल मोठ्यांबद्दलची कर्तव्य उत्कृष्ट निभावाल.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कष्ट खूप  पडले तरी यशासाठी ते करणे प्राप्त आहे कोर्टकचेऱ्यांच्या केसेस  रेंगाळतील. 

तूळ रास (Libra Horoscope Today)

दीर्घकालीन रेंगाळणाऱ्या व्याधींवर वेळीच इलाज करावा संधिवात दमा या आजारांवर औषधोपचार करावे लागतील. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

महिलानिग्रही बनतील खूप दिवसांपासून रेंगाळलेले पैसे हातात पडतील 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

कर्ज फेडण्यासाठी आलेल्या पैशाचा उपयोग कराल तुमच्या अंगी असलेल्या गुणदोषांचा अंतर्मुख होऊन विचार कराल. 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

अनेक शंका कुशंका मनात आल्यामुळे कामाचे गती थोडीशी मंदावेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

व्यवसायात एखादी नवीन संधी समोर आल्यामुळे त्याबाबतीत संशोधनात्मक पवित्रा घ्याल.

मीन रास (Pisces Horoscope Today)

भावनांची थोडीशी ओढाताण झाल्यामुळे मनाला ताण जाणवेल.

हे ही वाचा :                                 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Lucky Zodiac Signs : 28 मेला ‘या’ 5 राशींचं भाग्य उजळणार; चालून येणार मोठ्ठी संधी, दत्तगुरूंच्या कृपेने कोणत्या राशी होणार मालामाल? वाचा लकी राशी

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *